रिझर्व्ह बँकेने या बँकेवर लावला ३ लाखांचा दंड
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचं पालन न केल्याने खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेवर ३ कोटींचा दंड लावला आहे.
नवी दिल्ली : रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचं पालन न केल्याने खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेवर ३ कोटींचा दंड लावला आहे.
५ मार्चला जारी करण्यात आलेल्या एका माहितीत रिजर्व्ह बँकने म्हटलं की, अॅक्सिस बँक लिमिटेडवर हा दंड केंद्रीय बँकेद्वारा जारी करण्यात आलेल्या इनकम रिकग्नेशन अँड एसेट क्लासिफिकेशन नियमांचं पालन न केल्यामुळे लावण्यात आला आहे. २७ फेब्रुवारीलाच हा दंड आरबीआयने अॅक्सिस बँकेवर लावला.
अॅक्सिस बँकेने दिलेल्या प्रतिक्रिया आणि व्यक्तिगत सुनावणी दरम्यान रिजर्व्ह बँक या निष्कर्षावर पोहोचला की, अॅक्सिस बँकेने नियमांचं उल्लंघन केलं आहे. यामुळे त्यांच्यावर ३ लाखांचा दंड लावण्यात आला आहे.