नवी दिल्ली : झाकिर नाईकच्या विरुद्ध इंटरपोलने जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झाकीर नाईकच्या विरुद्ध सबळ पुरावा नसल्याचे इटंरपोलने म्हटले आहे.  त्यामुळ झाकिरला तुर्तास दिलासा मिळाला आहे.


दहशतवादाला खतपाणी


झाकिर नाईकवर ऑक्टोबर महिन्यात एनआयएने चार्जशीट दाखल केले होते. यामध्ये झाकीर नाईकने देशात दहशतवादाला खतपाणी घातले आणि तरुणांची दिशाभूल करत असल्याचा झाकिरवर आरोप ठेवण्यात आला होता.  
 
दरम्यान झाकिर नाईक सध्या मलेशियामध्ये आहे.