Jija Sali Ka Video: लग्नात सर्वात जास्त चर्चेत असतो तो विषय म्हणजे नवरदेव आणि मेहुण्यांमध्ये सुरु असलेली मज्जा-मस्ती. लग्नात मेहुण्या बहिणीच्या पतीचे बूट चोरतात, त्याच्याकडे पैसे उकळतात, पण या ठिकाणी घडलेल्या गोष्टीच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहे. आता जो व्हिजीओ समोर आला आहे तो सगळ्यांना विचार करायला भाग पाडणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये मेव्हणी आपल्या मेव्हण्यासोबत फोटो काढण्यासाठी स्टेजवर जाते आणि संधी साधून त्याला किस करते. मेहुणीला नवरदेवाला किस करताना पाहताच फक्त नवरीच नाही तर, जमलेले नातेवाईक देखील थक्क झाले. पाहा व्हिडीओ... 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लग्नाला आलेल्या पाहुण्यांचाही महुणीच्या या कृत्यावर विश्वासच बसत नाहीये. तिच्या या कृत्यानंतर मंडपातील वातावरण पूर्णपणे बदललं.  इंस्टाग्रामवरील butterfly__mahi  अकाउंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकवेळा पाहण्यात आला. 


हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखता आलं नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.