Trending Viral Video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं, यातील काही व्हिडीओ असतात काही फनी व्हिडीओ (funny video) असतात तर काही व्हिडीओ खूप धक्कादायक घाबरवणारे (scarry video)असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.  सगळीकडे या व्हिडिओची खूप चर्चा पाहायला मिळत आहे,  आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि खूप पसंत सुद्धा केला गेलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती आपल्या बहिणीसोबत व्हिडिओ कॉलवर (video call) होता, नेहमीच्या गप्पाटप्पा झाल्यावर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा स्वतःवरच विश्वास बसेना. त्याला त्याच्या बहिणीने चालू व्हिडीओ कॉल वरच आतापर्यंतचे सर्वोत्तम सरप्राईज (surprise) दिलं. यानंतर मात्र त्याचा


स्वतःवरचा ताबा सुटला, बहिणीने भावाला दिलेले सरप्राईज इतकं मोठं होतं की त्याला आपल्या डोळ्यातील अश्रू आवरता आले नाहीत. ढसाढसा रडण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (sister reveals secret on video call brother in shock and did this thing on camera video viral)


व्हिडिओ कॉलवर नेमकं असं काय घडलं ? 


व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीच्या बहिणीने त्याला काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. त्याच्या बहिणीनेव्हिडीओ कॉल मध्ये त्याला हे सांगितलं कि ती गरोदर (preganant) आहे आणि तो लवकरच मामा बनणार आहे ही आनंदाची बातमी ऐकून भाऊ लगेच भावूक


(emotional) होतो आणि ढसाढसा रडायला लागतो. त्यांचे संपूर्ण व्हिडिओ संभाषण रेकॉर्ड करून ऑनलाइन शेअर (online sharing) करण्यात आले. गुडन्यूज मूव्हमेंटने  (goodnews) नंतर हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम हँडलवर (instagram) पोस्ट केला.


व्हिडिओमध्ये, भाऊ आणि बहिणीची  जोडी व्हिडिओ कॉलवर संभाषण करताना दिसू शकते आणि मग तो क्षण येतो जेव्हा ती तिच्या मोठ्या भावाला सर्वात मोठी बातमी सांगते. आपल्या भाचीच्या आगमनाची बातमी ऐकून त्यांना इतका आनंद झाला की त्यांना अश्रू अनावर झाले.हा


इमोशनल व्हिडिओ (emotional video) नेटिझन्सना खूप आवडला. (sister reveals secret on video call brother in shock and did this thing on camera video viral )