Stock to Buy today | आज कोणत्या शेअर्समधून होईल जबरदस्त कमाई; वाचा यादी
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Shilpa Medicare, Reliance Ind, IRCTC, Amara Raja, JBM Auto, IB Real Estate, United SPirits, Radico Khaitan, Wipro, Bata, Spicejet, Godrej Prop, Coal India, ICICI Bank, Amber Ent, Motherson Sumi, Cadila Healthcare, Havells India, Asian Paints आणि Bombay Burmah या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Shilpa Medicare
Target Rs 583 SL RS 550
Sell Reliance Ind FUT
Target Rs 2430 SL RS 2500
Buy IRCTC 890 CE
Target Rs 30 SL RS 20
Sell Amara Raja FUT
Target Rs 625 SL RS 652
Buy JBM Auto
Target Rs 930 SL RS 870
Buy IB Real Estate
Target 220 अवधी 6 to 8 महिने
Buy United SPirits
Target Rs 955 SL Rs 900
Buy Radico Khaitan
Target Rs 1170 SL Rs 1105
Buy Wipro
Target Rs 670 SL RS 640
Sell Bata FUT
Target Rs 2080 SL RS 2170
Buy JBM Auto
Target Rs 930 SL RS 870
Target Spicejet
Target Buy - 80, sl - 75
Sell Godrej Prop FUT
Target 2122, sl - 2200
Buy Coal India 152.5 PE@1.7
Target 5, sl - 1
Buy ICICI Bank
Target 783, sl 755
Buy Amber Ent
Target 4070, अवधी - 1 वर्ष
Buy Motherson Sumi
Target 300, अवधी - 6 महिने
Buy Cadila Healthcare
Target 472, sl - 455
Buy Havells India
Target 1410, sl - 1360
Buy Asian Paints
Target 3326, sl - 3190
Buy Bombay Burmah
Target 1110, sl - 1065
Buy Motherson Sumi
Target 300, अवधी - 6 महिने