Stock to buy today | एक क्लिक, 20 स्टॉक्स आणि लाखोंचा नफा; लावा पैसा
आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर ट्रेडिंग करून तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
आजच्या यादीमध्ये Prataap Snacks,Dalmia Bharat FUT, Hindalco, Trent FUT, Piramal Ent, IEX Target, GHCL, AB Money, Affle India, Gujarat Alkalies, GLOBUS SPIRITS, ADANI ENT FUT, DABUR, DR REDDY FUT, GOKULDAS EXPORTS, 3M INDIA, ACRYSIL, MAX FINANCIAL, APOLLO TYRES FUT आणि MOLDTEK TECHNO या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy Prataap Snacks
Target Rs 822 SL RS 780
Sell Dalmia Bharat FUT
Target Rs 1700 SL RS 1830
Buy Hindalco 420 CE
Target Rs 24 SL RS 16
Sell Trent FUT
Target Rs 950 SL RS 1030
Buy Piramal Ent
Target Rs 2620 SL RS 2480
Buy IEX
Target Rs 400 अवधी 6 to 8 महिने
Buy GHCL
Target Rs 427 SL RS 402
Buy AB Money
Target Rs 63 SL RS 58
Buy Affle India
Target Rs 1110 SL RS 1050
Buy Gujarat Alkalies
Target Rs 650 SL RS 615
Buy IEX Target
Target Rs 400 अवधी 6 to 8 महिने
BUY GLOBUS SPIRITS
TARGET 1300 SL 1198
SELL ADANI ENT FUT
TARGET 1605 SL 1665
BUY DABUR 565 PE
TARGET 15 SL 8.65
SELL DR REDDY FUT
TARGET 4410 SL 4553
BUY GOKULDAS EXPORTS
TARGET 335 अवधी 9 महिने
BUY 3M INDIA
TARGET 32000 अवधी 9-12 महिने
BUY ACRYSIL
TARGET 860 SL 780
SELL MAX FINANCIAL FUT
TARGET 928 SL 962
SELL APOLLO TYRES FUT
TARGET 199 SL 208.50
BUY MOLDTEK TECHNO
TARGET 76.50 SL 72.50
BUY 3M INDIA
TARGET 32000 अवधी 9-12 महिने