मुंबई : नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या कोविड 19 च्या नवीन प्रकाराने मार्केटचा मूड बदलला आहे. शुक्रवारी जगभरातील बाजारात विक्रीचा जोर होता आणि हा ट्रेंड आणखी काही दिवस कायम राहू शकतो. जागतिक बाजारांतील सेंटीमेंट्स कमकुवत राहिल्यास बाजारात नफा वसूली म्हणजेच विक्री वाढू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्केटच्या या सेंटीमेंट्समध्ये स्टॉक स्पेसिफिक राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने अशा काही शेअर्सची माहिती दिली आहे की जे 3-4 आठवड्यात ऍक्शन दाखवू शकतात. यामध्ये टाटा कम्युनिकेशन्स, एजिस लॉजिस्टिक्स, पिरामल एंटरप्रायझेस आणि जेएसडब्ल्यू स्टीलचा समावेश आहे.


टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (Tata Communications Limited)
CMP: 1292 रु
Buy Range: रु 1280-1256
SL: 1200  रु
तेजीची शक्यता: 7%-11%



एजिस लॉजिस्टिक लिमिटेड (Aegis Logistics Limited)
CMP: रु 228
Buy Range: रु. 224-220
SL: रु. 210
तेजीची शक्यता: 8% -13%



पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड
CMP: रु 2483
Buy Range: रु 2483-2530
Stop loss: रु. 2640



जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड
CMP: 631 रु
Buy Range: 640-652 रु
Stop loss: रु. 673