मुंबई : एक्सिस सेक्युरिटीज ने आपल्या विकली टेक पिक्समध्ये HDFC लाईफ इंश्युरंस कंपनी, भारती एअरटेल, युपीएल लिमिटेड आणि टाटा कंसल्टंसी सर्विसेजला सामिल केले आहे. यामध्ये होल्डिंग परियड 3-4 आठवड्यांचा देण्यात आला आहे.
शेअर बाजारात या आठवड्यात कमाईसाठा स्टॉक्सच्या शोधात असाल तर एक्सिस सेक्युरिटीजने काही दमदार स्टॉक्स सुचवले आहेत. या स्टॉक्सवर गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमाऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HDFC Life Insurance Company Limited 
एक्सिस सेक्युरिटीजने HDFC लाइफ इंश्युरंसमध्ये BUY रेटिंग्स दिले आहे. 16 नोव्हेंबरला शेअरची किंमत 715 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. या शेअरसाठी 706-720 रुपयांच्या लेवलवर गुंतवणूक करता येईल. या शेअरसाठी 745-765 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले असून 3-4 आठवड्यांचा होल्डिंग पिरीअड ठेवण्यात आला आहे. 


Bharti Airtel Limited
एक्सिस सेक्युरिटीजने भारती एअरटेलमध्ये BUY ची रेटिंग दिली आहे. 16 नोव्हेंबरला शेअरची किंमत 737 रुपयांच्या आसपास ट्रेड होत आहे. शेअरसाठी  810-835 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले असून 715 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्यात आला आहे.


UPL Limited
एक्सिस सेक्युरिटीजने UPL लिमिटेडमध्ये BUY ची रेटिंग दिली होती. 16 नोव्हेंबरला शेअरची किंमत 786 रुपये होती. शेअरसाठी 810  रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.


Tata Consultancy Services Limited
एक्सिस सेक्युरिटीजने TCS लिमिटेडमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत 3700-37500 चे लक्ष दिले आहे. सध्या या शेअरचा भाव 3560च्या आसपास ट्रेड होत आहे.