मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Ratnamani Metal, Shriram Transport, Infosys, HDFC Ltd, Aarti Ind, Dabur, SBI, ICICI Sec, Welspun Corp, NTPC, GLAND PHARMA, GRANULES, RBL BANK, MINDA CORP, ORACLE FINANCIAL, ABBOTT INDIA, COAL INDIA, CADILA, CITY UNION BANK आणि KAYA LTD  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


Buy Ratnamani Metal 
Target Rs 2090 SL Rs 2000


Sell Shriram Transport FUT 
Target Rs 1360 SL RS 1425


Buy Infosys 1700 CE 
Target Rs 57 SL Rs 40


Sell HDFC Ltd FUT 
Target Rs 2640 SL RS 2750


Buy Aarti Ind 
Target Rs 960 SL RS 910


Buy Dabur 
Target Rs 700 अवधी 4 महिने


Buy SBI 
Target Rs 480 SL RS 455


Buy ICICI Sec 
Target Rs 765 SL RS 730


Buy Welspun Corp 
Target Rs 176 SL RS 168


Buy NTPC 
Target Rs 130 SL RS 124


Buy Aarti Ind 
Target Rs 960 SL RS 910


BUY GLAND PHARMA 
TARGET 3820 SL 3475


SELL GRANULES FUT 
TARGET 285 SL 304


BUY RBL BANK 180 PE 
TARGET 12.20 SL 6


BUY MINDA CORP 
TARGET 178 SL 166


BUY ORACLE FINANCIAL 
TARGET 5250 अवधी 12 महिने


BUY ABBOTT INDIA 
TARGET 24000 अवधी 12 महिने


BUY COAL INDIA 
TARGET 160 SL 150


SELL CADILA FUT
TARGET 450 SL 463


SELL CITY UNION BANK FUT 
TARGET 142 SL 146.50


BUY KAYA LTD 
TARGET 475 SL 445


BUY GLAND PHARMA 
TARGET 3820 SL 3475