Stock to Buy today | आजच्या धमाकेदार स्टॉक्सची यादी लिहून घ्या; ट्रेडिंग करा, नफा मिळवा
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
मुंबई : शेअर बाजारात पैशांचे नीट नियोजन आणि अभ्यास करून नफा कमावता येतो. त्यासाठी बाजारातील आणि देशातील आर्थिक घडामोडींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्याआधारावर काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.
आज ट्रेडिंगसाठी LIC HSG, LUPIN, INFOSYS, RAILTEL, IPCA LABS, Parag Milk Foods, Britannia, ONGC, L&T Tech आणि Mindtree या शेअर्सवर फोकस करा.
BUY SOLAR IND
TARGET 1794 SL 1594
BUY LIC HSG FIN
TARGET 490 SL 462
BUY LUPIN 1180 CE
TARGET 26.80 SL 17.30
BUY STERLITE TECH
TARGET 312 SL 288
BUY TINPLATE
TARGET 250 SL 231
BUY HDFC AMC
TARGET 4000 अवधी 12-18 महिने
BUY INFOSYS
TARGET 1600 SL 1570
BUY RAILTEL
TARGET 153 SL 145
BUY IPCA LABS
TARGET 2215 SL 2125
BUY PTC INDIA
TARGET 110 SL 97
BUY STERLITE TECH
TARGET 312 SL 288
-------------------
Buy Parag Milk Foods
TARGET 145, sl - 138
Sell ONGC
TARGET 116, sl - 122
Buy L&T Tech
TARGET 3000, sl - 2880
Buy Britannia
TARGET 4200, अवधी: 1 वर्ष
Buy Jamna Auto
TARGET 105, अवधी 6 महिने
Buy Sequent Scientific
TARGET 275, sl - 264
Buy Hinduja Global
TARGET 2920, sl 2800
Buy Britannia
TARGET 4200, अवधी: 1 वर्ष
Buy Mindtree 2700 PE@ 65
TARGET 85, sl - 56