Stocks to buy :  शेअर बाजार गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाईची संधी उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी ट्रेडिंग आणि गुंतवणूकयोग्य अचूक शेअरची निवड महत्वाची ठरते. तुम्हालाही पुढील 1 वर्षासाठी शेअर्समध्ये पैसे गुंतवून दमदार परतावा मिळवायचा असेल तर, ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी सूचवलेले 5 शेअर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


Persistent Systems Limited 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याची किंमत 3760
लक्ष्य 4300


Larsen & Toubro Limited 


सध्याची किंमत 1826
लक्ष्य 2075


Power Grid 


सध्याची किंमत 221
लक्ष्य किंमत 265


SRF Limited 


सध्याची किंमत 2,477
लक्ष्य 2800


Axis Bank Ltd 


सध्याची किंमत 746
लक्ष्य 940


( येथे गुंतवणूक सल्ला ब्रोकरेज हाऊसद्वारे दिला आहे. ही 'झी 24 तास'ची मते नाहीत. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)