Stocks to Buy Today | भारती एअरटेल, टायटनसह या स्टॉक्समध्ये दमदार ऍक्शन; चांगल्या कमाईची संधी
अनेक शेअर बातम्यांमुळे तसेच चालू घडामोडींमुळे फोकसमध्ये असतात.
मुंबई : शेअर बाजारात आज काही स्टॉक्समध्ये दमदार वाढ होण्याचे संकेत आहेत. अशा स्टॉक्सकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवे. अनेक शेअर बातम्यांमुळे तसेच चालू घडामोडींमुळे फोकसमध्ये असतात. या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. आज कोणत्या स्टॉक्समध्ये पैसा लावायला हवा. यासाठी झी मीडियाची रिसर्च टीममधील आशिष आणि कुशल यांनी तुमच्यासाठी दमदार स्टॉक्स निवडले आहेत. आज त्या स्टॉक्सवर लक्ष ठेवा.
आशिषचे शेअर्स
BUY FDC TARGET 329 SL 310
SELL SHRIRAM TRANSPORT FINANCE TARGET 1270 SL 1315
BUY TITAN 1380 PE TARGET 40.20 SL 25
SELL INFY TARGET 1303 SL 1346
SELL RBL BANK TARGET 175 SL 184
BUY NMDC TARGET 250 DURATION
BUY AARTI IND TARGET 1720 SL 1605
SELL HCL TECH TARGET 894 SL 915
SELL HAVELLS TARGET 970 SL 1005
SELL GLENMARK TARGET 550 SL 570
MY BEST PICK
SELL RBL BANK TARGET 175 SL 184
-------------------
कुशलचे शेअर्स
Adani Total Gas - Buy - 1286, sl - 1240
L&T Infotech - Buy - 3960, sl - 3800
ONGC 109 CE@5.2 - Buy - 9, sl - 4
United Spirits - Sell - 510, sl - 532
Star Paper - Buy - 150, Duration: 6 months
Adani Port - Buy - 920, Duration: 1 year
HAL - Buy - 983, sl - 940
Bharti Airtel - Buy - 565, sl - 545
Bandhan Bank - Sell - 307, sl - 321
Ramco Cement - Buy - 1050, Duration: 1 month
BEST PICK
Adani Port - Buy - 920, Duration: 1 year