Stocks to Buy: सध्या आपण वेगवेगळ्या स्टॉक्सना विकत घेण्याचा विचार करत असतो. परंतु आपल्याला कळतच नाही की नक्की आपण कोणता स्टॉक विकत घ्यावा. आपल्याला त्यातही संभ्रम कायमच असतो. तेव्हा नव्या आठवड्यात कोणते शेअर्स घ्यायचे आणि कोणते नाही हे समजून घेणेही आपल्यासाठी तेवढेच आवश्यक असते. सध्या आपण कोणते टॉप 5 स्टॉक घेऊ शकतो यावर आता आपण चर्चा करणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सगळीकडेच जागतिक मंदीचे वेध लागले आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये आपण कुठे कशी गुंतवणूक करू शकतो यावर लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या हे पाच शेअर (Shares) आहेत ज्यात तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकता. 


आदित्य बिर्ला कॅपिटल: हा शेअर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न्स देऊ शकतो कारण या स्टॉकमध्ये 155 रूपयांचा टार्गेट आहे. दुसऱ्या तिमाहीपेक्षा या शेअर तिसऱ्या तिमाहीत फार चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. 21 टक्क्यांनी हा फरक आहे. 


target price : 155 प्रति शेअर, 21 टक्क्यांनी पुढे 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


गोदरेज: ब्रोकरेजच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या तिमाहीत या शेअरनं चांगली तेजी पकडली होती. या शेअरनं 7 टक्के हून अधिक पुढे जात आहे. यातून येणारे रिटर्न्सही चांगले आहेत. यावर 1005 प्रति शेअरचं टार्गेट आहे. त्यामुळे यामध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. 


target price : 1005 प्रति शेअर, 7 टक्क्यांनी पुढे 


कोल इंडिया: ही एक सरकारी कंपनी आहे आणि या कंपनीच्या शेअरनं तिसऱ्या तिमाहीत चांगली कमाई केली आहे. वार्षिक आधारावर विक्री 28 टक्के वाढली आहे. यासोबतच 15 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशही जाहीर करण्यात आला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते तुम्ही या स्टॉकवर खरेदी करावी. स्टॉकचे लक्ष्य 325 रुपये प्रती शेअर आहे.


target price : 325 प्रति शेअर, 28 टक्क्यांनी पुढे 


हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद


जुब्लिएन्ट फूडवर्क्स : दुसऱ्या तिमाहीत (Q2) या शेअरनं चांगली कमाई केली आहे. या स्टॉकची डिमांड पॉझिटिव्ह रेंजवर सुरू आहे. तज्ञांच्यानुसार या हा शेअर टॉप ट्रेंण्डवर चालतो आहे.  


target price : 525 प्रति शेअर 


विनाती ऑर्गेनिक्स : हा शेअर तुम्ही 2500 च्या टार्गेट प्राईझवर घेऊ शकता असा सल्ला देण्यात आला आहे. या स्टॉकची क्षमताही 40ktpa वरून 60ktpa वर वाढवणार आहेत. 


target price : 2500 प्रति शेअर