milk contains high amount of alcohol :  दूध हे अनेक पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. भारतात दूध हा रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे प्रत्येकजण एक कप दूध पिण्यावर भर देत असतो. गाई-म्हशींशिवाय शेळी, उंट, मेंढींचे, गाढवाते गूधही प्यायल जाते.  परंतु, असा एक प्राणी आहे ज्याच्या दुधात प्रोटीन नाहीतर व्हिस्की, बिअर, वाईनपेक्षाही जास्त अल्कोहोल आहे. त्या प्राण्याचे दूध प्यायल्याने तीव्र नशाही होते. असा कोणता प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहलचे प्रमाण आढळते? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गाईचे दूध की म्हशीचे दूध (Cow milk or buffalo milk) यापैकी कोणते दूध अधिक फायदेशीर आहे? अनेक वेळा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात. ते गाईच्या दुधापेक्षाही महाग असते. पण, गाईचे दूध आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण जंगलात असा प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहलचे अधिक प्रमाण आढळते. हा प्राणी दुसरा कोणी, तर मादी हत्तीबद्दल बोलत आहोत. मादी हत्तीच्या दुधात 60 टक्के अल्कोहोल आढळते. दरम्यान हत्तीला ऊस खायला खूप आवडतो. त्याचबरोबर उसामध्ये अल्कोहोल बनवणारे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे हत्तीच्या दुधात अल्कोहोल मुबलक प्रमाणात आढळते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हत्तीचे दूध मानवी सेवनासाठी योग्य नाही. कारण हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन मानवासाठी धोकादायक ठरू शकते.


हत्तीच्या दुधात आढळणारी रसायने मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. संशोधनानुसार हत्तीच्या दुधात आढळणारी रसायने मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. हत्तीचे दूध 62 टक्के अल्कोहोलसह अस्थिर होऊ शकते. असा अंदाज आहे की हत्तीच्या दुधाची बीटा-केसिन गुणवत्ता केसिन मिशेल राखू शकते. यापूर्वी ही भूमिका केवळ के-कॅसिनशी संबंधित होती. दुग्धजन्य जनावरांमध्ये दुधात ऑलिगोसॅकराइडचे प्रमाण कमी असते. त्याच वेळी, त्याचे प्रमाण मानव आणि हत्तींच्या दुधात अधिक आहे. या प्राण्याच्या दुधात जास्तीत जास्त अल्कोहोल आढळते. 


हत्तीच्या दुधात लॅक्टोजची उच्च पातळी


संशोधनानुसार, आफ्रिकन हत्तीच्या दुधात लैक्टोज आणि ऑलिगोसॅकराइड्सची पातळी खूप जास्त असते. हे हत्तीच्या स्तन ग्रंथीमधील अल्फा-एलए सामग्रीशी जोडलेले आहे. मोठ्या प्रमाणात हे विशेष कार्बोहायड्रेट संश्लेषणाशी संबंधित आहे. जेथे मठ्ठा प्रथिने अल्फा-एलए म्हणून कार्य करतात. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात संवेदनशील प्राणी मानला जातो. तसेच तो मानवापेक्षा अधिक समंजस आणि बुद्धिमान मानला जातो. आफ्रिकन हत्तीच्या दुधात लैक्टोज आणि ऑलिगोसॅकराइड्सची पातळी खूप जास्त असल्याचे आढळून येते.


जगभरात हत्तीच्या तीन वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यामध्ये आफ्रिकन सवाना हत्ती आणि आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती तसेच आशियाई हत्ती यांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे 50 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर 170 हत्तींच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. आता पृथ्वीवर हत्तीच्या दोनच प्रजाती उरल्या आहेत. यामध्ये एलिफ्स आणि लोक्सोडोंटा यांचा समावेश आहे. एका सामान्य हत्तीला दररोज सुमारे 150 किलो अन्न लागते. म्हणूनच हत्ती दररोज 12 ते 18 तास गवत, झाडे आणि फळे खातात.