उतार वयात तरुणांना लाजवेल आजीचा उत्साह; पाहा हा Energetic video
...म्हणून म्हणतात age is just a number. असाच एक आजीचा (grandma) उत्साहाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral video: प्रत्येक गोष्टीसाठी एक वय (age) असतं असं जुनी माणसं सांगतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये समाजातील हा ट्रेण्ड बदलला आहे. इच्छाशक्ती (will power) असेल तर वाढतं वय हे आपल्या स्वप्नाला गाठण्यासाठी अडथळा बनू शकतं नाही. सोशल मीडियावर असे अनेक किस्से आपण ऐकले आहेत किंवा पाहिले आहेत.
तुम्हाला भागीरथी अम्मा (Bhagirathi Amma) 105 यांनी चौथीची आणि करर्थ्यायानी अम्मा (Kararthyayani Amma) 100 यांनी सातवीची परीक्षा दिली. म्हणून म्हणतात age is just a number. असाच एक आजीचा (grandma) उत्साहाने भरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Treading video elderly women and Grandmas enthusiasm on social media viral nm)
युवा पिढीमध्ये एवढा उत्साह दिसणार नाही, तेवढा उत्साह या आजीमध्ये (elderly women) दिसून येतो आहे. हा व्हिडीओ प्रत्येकाने पाहावा असा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजी खणखणीत आवाजात नृत्य करताना दिसतं आहे.
जय जय हनुमान की जय!
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो, या महिला एका भजन मंडळातील आहे, असं वाटतात. त्या हनुमान यांची गाथा गात आहेत. या व्हिडीओमधील आजी हनुमान यांची गाथा गात असताना त्यांचा चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून यूजर्स आजींचं खूप कौतुक करत आहेत.