VIDEO : ती रडतेय...तरी तो प्रवाशी थांबला नाही, Spicejet flight मध्ये प्रवाशाकडून हवाईसुंदरीचा विनयभंग
Viral Video : विमानातील अजून एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हवाईसुंदरी रडत होती पण तो...तिच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर विमानात एकच गोंधळ...
Flight Trending Video : या वर्षाची सुरुवात विमानातील सूसू कांडने (Air India Peeing Incident) सुरुवात झाली. त्यानंतर विमानातील अनेक धक्कादायक कृत्य आणि त्या घटनाचे व्हिडीओ (Viral Video ) समोर आले आहेत. एअर इंडिया (Air India flights) विमानातील प्रवासाने महिला प्रवाशावर लघुशंका केली. त्यानंतर अजून एक घटना समोर आली. विमानातील घटनांचा सिलसिला काही केला थांबत नव्हता. विमानातील अनेक राड्याचे व्हिडीओ समोर आलेत. अशातच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (Breaking Marathi News)
तो तिच्यावर ओरडत होती...
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती हवाईसुंदरीवर (air hostess Fight) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करताना दिसतं आहे. ती हवाईसुंदरी सारखी म्हणते ती रडतेय...ती रडतेय पण तो प्रवासी हवाईसुंदरी सोबत हुज्जत घालत होती. या दोघांमधील वाद ऐकून विमानातील इतर प्रवाशीदेखील तिथे आले. पण तो वृद्ध व्यक्ती जोर जोरात ओरडत होती.
ती रडत आहे...
मिळालेल्या माहितीनुसार त्या वृद्ध प्रवाशाने हवाईसुंदरीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना इतर क्रू मेंबरला कळल्यानंतर एका हवाईसुंदरीने वृद्ध प्रवाशांला जाब विचारल्यावर विमानात एक गोंधळ झाला. या घटनेनंतर त्या प्रवाशाला आणि त्याचा सोबतच्या सहप्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आलं. दरम्यान हा निव्वळ अपघात होता, असा दावा अन्य काही प्रवाशांनी केला आहे. मात्र त्या प्रवाशाकडून लेखी माफी घेण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. (Trending Video delhi Hyderabad spicejet flight unruly and inappropriate behaviour by a passenger heated argument with an air hostess Fight Viral on Social media)
कुठल्या विमानात घडली घडना?
ही घटना दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या (delhi Hyderabad spicejet flight) स्पाइस जेटच्या विमानात (Spicejet flight) सोमवारी 23 जानेवारीला घडली. दरम्यान या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देशभरात संतापाची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विमानातही अशाप्रकारच्या घटनांमुळे चिंता निर्माण झाली आहे.