Devar Bhabhi Video : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड (Social media trends) येईल सांगता येत नाही. लग्नातील नवरदेव आणि नवरीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. त्यातच देवरभाभीच्या  (Devar Bhabhi Video) डान्स व्हिडीओची तर सोशल मीडियावर एक वेगळीच क्रेझ (craze) पाहिला मिळते. भोजपुरी ते हरियाणी गाण्यावर डान्सचे अनेक व्हिडीओ (viral video) आपल्याला पाहिला मिळतात. रोज एक ना एक गाणे ट्रेंडिंग (trending video) होताना दिसत आहे. ज्यावर कंटेंट क्रिएटर्स डान्स व्हिडीओ (Dance video) बनवताना दिसतात. अलीकडेच दीर आणि वहिनीची जोडी यूट्यूबवर नाचताना दिसली. या दोघांचा डान्स पाहून यूजर्स घायाळ होतं आहेत. दीर आणि वहिनीचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 


दीर वहिनीचा रॉकिंग डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाच्या साडीमध्ये वहिनी एकदम सेक्सी डान्स करत आहे. तिच्यासोबत तिचा दीर ठुमके लावताना दिसतं आहे. या डान्स नेटकऱ्यांची झोप उडवतोय. बॉलीवूडमधील लोकप्रिय 'गोरे तन से सरकता जाये' (Gore Tan Se Sarakta Jaye) या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ यूजर्स वारंवार बघत आहेत. 


भाऊबीजेचा डान्स रॉकिंग


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ शिवम रेलवानियाने यूट्यूबवर चॅनलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहणारे यू्र्जस या देवर-भाभींच्या डान्सचं कौतुक करत आहेत. (trending video devar bhabhi hot sexy dance video video viral on Social media )



 भुरळ पाडणारा व्हिडिओ


सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत सोशल मीडियावर 38 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 24 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'खूप सुंदर डान्स आणि त्याहूनही छान वाटले की तुमचा घुघट उतरला नाही'. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'तुझा डान्स खूप चांगला आहे.'