मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याचं सुनेशी लग्न; Video Viral झाल्यानंतर धक्कादायक सत्य समोर
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओने सर्वांची झोप उडवली आहे. एका वृद्ध व्यक्तीने आपल्या सुनेशी लग्न केलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याने...
Father in law marries his daughter in law : सोशल मीडियावर प्रत्येक सेकंद सेकंदला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडीओ तर मजेशीर असतात पण काही व्हिडीओने तर आपल्या पायाखालची जमीनच सरकते. सध्या सोशलवर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने सुनेशी लग्न केलं आहे. सुन आणि सासऱ्याचं नातं हे वडील आणि मुलीसारखं असतं. अशात या धक्कादायक व्हिडीओने नेटकरी संतापले आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला पण तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य जाणून धक्का बसेल. त्या व्हिडीओचं मागचं कारण जाणून तुम्ही नक्की थक्क व्हाल. (Trending Video father in law marries his daughter in law viral video on social media google news )
काय आहे व्हिडीओमध्ये ?
ट्वीटरवर Kainat Ansari या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलं आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्यांनी सूनेशी लग्न केलं आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जेव्हा विचारण्यात आलं सासऱ्यांशी लग्न का केलं? तर त्यावर ती म्हणाली की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिची काळजी घेणारं कोणी नाही, म्हणून तिने हे पाऊल उचलं.
व्हिडीओ मागील सत्य?
तर आता आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगतो. हा व्हिडीओ YouTube ने बनविला आहे. हा एक फेक आणि काल्पनिक व्हिडीओ आहे. साडेसहा मिनिटांचा हा व्हिडीओ एका युजरने पोस्ट केला होता. त्यानंतर हा सगळा घोळ सुरु झाला.
या व्हिडिओचा शेवट चुकवू नका." कारण या व्हिडीओच्या शेवटी हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमरमध्ये सांगण्यात आलं आहे.
दरम्यान हा व्हिडीओ जरी रील्ससाठी बनविण्यात आला असला तरी या जगात अशी एक जात आहे. जिथे वडील आणि मुलं लग्न केलं जातं. आजही या समाजात ही प्रथा पाळली जाते. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर मायलेकी एकाच नवऱ्यासोबत सुखी संसार करतात. अगदी त्यांना मुलंबाळ पण आहे. कुठे पाळली जाते ही प्रथा, काय आहे प्रथेमागील कहाणी जाण्यासाठी खालील दिलेली लिंकवर क्लिक करा.
बातमीची लिंक - Father Daughter Marriage : 'या' जमातीत बाप करतो लेकीशी लग्न! आई आणि मुली एकाच घरात नांदतात