Bride Dance Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. यामधील काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक नव्या नवरीने भन्नाट डान्स केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एका नववधूचा व्हिडिओ व्हायरल (bride dance video) होत आहे. या व्हिडिओत लाल साडी आणि दागिने परिधान केलेल्या एका नववधूने भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


व्हिडिओत काय? 


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नववधूने (bride dance video) चमकदार लाल साडी परिधान केली आहे. या साडीसोबत तिने गळ्यात जड दागिने घातले आहेत.तर तिच्या हातात लाल बांगड्या आहेत. यासोबतच नववधूने डोक्यावर पदर देखील घेतला आहे. या आऊटफिटमध्ये ती '52 गज का दमन' या हरियाणवी गाण्यावर सुंदर नृत्य करताना दिसत आहे.


व्हिडिओमध्ये नववधू (bride dance video) लाल साडीत नातेवाईकांसमोर भन्नाट डान्स करते आहे. ती एकटीच डान्स करताना दिसत आहे. बाकी इतर नातेवाईक तिचे डान्स मुव्हस पाहत आहेत. डान्स करताना तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आहे. हा डान्स पाहुन नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


इन्स्टाग्राम या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नववधू संगीतासारख्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. ती लोकप्रिय हरियाणवी गाणे (haryanvi song) '52 गज का दमन' वर नाचत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 67 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला गेला आहे, 



सध्या हा व्हिडीओ (Video Viral) इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.