viral video of brides brother in wedding: घरात लग्न असलं कि सगळेच खूप उत्साही असतात त्यात जर तुमच्या बहीण किंवा भावाचं लग्न असेल तर मात्र आपली एक वेगळीच हवा असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.(viral video on social media) हा व्हिडीओ आहे एका लग्न सोहळ्यातील.सगळीकडे सध्या याच व्हिडिओची चलती आहे.खूप लोकांकडून हा व्हिडीओ पहिला गेलाय शेअर करण्यात आला आहे. 


आणखी वाचा:Urfi Javedने यावेळी boldnessच्या ओलांडल्या सर्वच मर्यादा..असले कपडे घालून आली कॅमेऱ्यासमोर..नेटकरी संतापले


या व्हिडिओमध्ये नवरी मुलीचा  भाऊ भलताच भाव खाऊन गेलाय असला तुफान डान्स त्याने केलाय(viral wedding dance) कि व्हिडीओ पाहताना नजर अजिबात इकडची तिकडे होत नाही. सपना चौधरीच्या "'तेरी अख्य का यो काजल '' (teri ankhya da yo kajal )या गाण्यावर 


ज्याप्रकारे तो थिरकला आहे ते पाहून सर्वांनी त्याच खूप कौतुक केलं आहे.


तुम्ही सुद्धा तुमच्या भाव बहिणीच्या लग्नात डान्स करण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा.


आणखी वाचा:पाहता पाहता सापाने गिळलं असं काही की..पाहणाऱ्यांना बसला धक्का..म्हणाले कसं शक्य आहे? ..VIDEO पाहा