viral video on social media: सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात, धक्कादायक   सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.पाहून तुम्हालाही   धक्का बसेल असाच हा व्हिडीओ आहे..


हेही वाचा:Viral Videoतून थेट अजय-अतुलकडे..गावाकडच्या पठ्याला मिळाली सिनेमात गायची संधी 


मुलींचा एक ग्रुप  भान विसरून नाचत  होता. त्या  इतक्या मग्न झाल्या होत्या कि त्यांचं त्यांनाही भान न्हवत.  त्यांच्यासोबत असं काही घडलं कि, त्याचा  केला नसेल;. 
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये  ५-६ मुली  सर्व गोष्टी विसरून नाचण्यात मग्न आहेत आणि बघता बघता त्या सर्व जमिनीच्या आत विलीन  होतात. ही घटना शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यानंतर तेथे उभे असलेले सर्व लोक घाबरले आणि मुलींच्या दिशेने वेगाने धावले.(Trending viral video of girls dance and ground got treeled and they fell in hole goes super viral  JMP) 


आणखी वाचा:HOT अँड BOLD मौनी रॉयचे तसले फोटो समोर..चाहते घायाळ ;म्हणाले खूपच sexy..


नेमकं असं घडलंच कसं ?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर आतापर्यंत लाखोंहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे आणि अजूनही त्याला व्ह्यूज  (views on video)मिळत आहेत . व्हिडिओवर आतापर्यंत शेकडो लोकांनी कमेंट्स (comments)केल्या आहेत आणि अजूनही तो खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ Reddit वर Humble Taylor नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. मुलींच्या जोरजोरात उड्या  मारल्याने आधीच तेथे असलेल्या गटाराचे झाकण तुटल्याचे बोलले जात आहे.आणि सगळ्या मुली त्याच्या आत पडल्या.


आणखी वाचा: Nita Ambani यांनी खरेदी केली जगातली सर्वात महागडी गोष्ट..किंमत तर ऐका!
त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा सावध व्हा आणि कुठेही नासिव्हण्या आधी खातरजमा करून घ्या अशा प्रकारे कुठेही उडी मारणे आणि नाचणे टाळा . .