यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातून पुण्याची विश्वांजली मुरलीधर गायकवाड प्रथम आली असून संपूर्ण भारतात तिचा ११ क्रमांक आला आहे.
नवी दिल्ली : यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातून पुण्याची विश्वांजली मुरलीधर गायकवाड प्रथम आली असून संपूर्ण भारतात तिचा ११ क्रमांक आला आहे.
देशातून नंदिनी के. आर ही पहिली आली आहे. देशात आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक हा मुलींनी पटकावला आहे.
परराष्ट्र सेवेत जाण्याची तयारी करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया विश्वांजली गायकवाड हीने झी २४ तासशी बोलताना सांगितले.
यूपीएससी यशस्वी झालेल्या मराठी मुलांची नावे आणि रॅक
विश्वांजली गायकवाड ११
स्वप्निल पाटील ५५
प्रेरणा दीक्षित ५७
भाग्यश्री विसपुते १०३
प्रांजल पाटील १२४
सूरज जाधव १५१
दिनेश गुरव १६०
तरे अनूज १८९
ऐश्वर्या डोंगरे १९६
विधेय खरे २०५
राहुल धोत्रे २०९
भरसाट योगेश २१५
किरण खरे २२१
दिग्विजय बोडके २४७
आदित्य रत्नपारखी २५७
प्रविण इंगोले २६७
परिक्षित झाडे २८०
सौरभ सोनावणे २९३
वसंत हिलाल राजपूत ३०५
रघुवेंद्र चांबोळकर ३२१
अमेरश्वर पाटील ३७६
कुलदीप सोनवणे ३८४
मुकूल कुलकर्णी ३९४
कपील गाडे ४०१
विनोद पाटील ४०२