Reena Dwivedi Video : प्रत्येक निवडणुकीचा एक चेहरा असतो. जसा पक्षाच्या त्या एका चेहऱ्यामुळे सगळं बदलतं. पण कधीकधी निवडणुकीमध्ये एक सर्वसामान्य माणूसही चेहरा बनू शकतो. हे घडलं त्या एका महिलेमुळे...निवडणूक आणि त्या महिला अधिकारी...निवडणुकीची मतमोजणी म्हटलं की लोकांना आठवते ती लिंबू कलर साडीमधील महिला...जणू काही हे समिकरणचं झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुजरात (Gujarat election result 2022) आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी (Himachal Pradesh Election Result 2022)  सुरु झाली आहे. भाजप सत्ता राखणार की सत्तांतर होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. निवडणुकांच्या क्षणाक्षणाचे अजूक अपडेट पाहा दिवसभर फक्त झी 24 तासवर पाहता येणार आहे. पण काही असो मतमोजणी आणि लिंबू कलर साडीची ती महिला...


 


हेसुद्धा वाचा - Assembly Elcetion Results 2022 : जाणून घ्या कोणाला आज सर्वप्रथम कळणार निवडणुकांचे निकाल, ही माणसं साधीसुधी नाहीत!


 



निवडणूक अन् लिंबू कलरची साडी!


निवडणूक मतमोजणी राहते बाजूला पण सोशल मीडियावर (Social media) ही महिला कायम चर्चेत असते. त्या महिलेचं नाव आहे रिना द्विवेदी (Reena Dwivedi). लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिना द्विवेदी या उत्तर प्रदेशात लखनऊ (Lucknow in Uttar Pradesh) येथे एका मतदान केंद्रात निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं होतं. त्यांनी मतदान केंद्रावर जाताना पिवळी साडी (Yellow saree sensation) नेसली होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यांचा या साडीतील फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना लिंबू कलरची साडीवाली महिला अशी ओळख मिळाली. (video remember yellow saree officer reena dwivedi viral on Assembly Elcetion Results 2022)



'ती' अधिकारी हॉट स्कर्टमध्येही गाजली


या अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आल्या त्या याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये... लखनऊच्या मोहनलालगंज विधानसभेच्या गोसाईगंज निवडणूक ड्युटीवर त्या आल्या होत्या.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पण 2019 पासून ते 2022 पर्यंत त्यांचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे. आता विधानसभा निवडणुकी दरम्यान रीना वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसल्या.