Viral Child Video of Parents Meetings: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुमचेही मनं व्याकूळ झाल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक लहान मुलगा आहे. जो आपल्या वडिलांना काही धडे देताना दिसत आहे. आपण अनेकदा हे पाहत असतो की मोठे हे लहान मुलांना धडे देत असतात. परंतु या व्हिडीओत मात्र काहीतरी उलटच आहे. लहान मुलगाच आपल्या वडिलांना धडे देताना दिसतो आहे. आपल्याला माहितीच आहे की लहान मुलांना पेरंट्स मिटिंगचे नावं कळले की फारच धक्का बसतो. ते लगेचच रडूही लागतात. शाळेत पालकांची मिटिंग असणं हे फारच महत्त्वाचं असते. ही मिटिंग पालक आणि पाल्यासाठी महत्त्वाची असते. शाळेत ही मुलं कशी वागतात? कशी बोलतात? काही चूका तर करत नाहीत ना? त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी पालक हे शिक्षकांसाठी मिटिंग भरवताना दिसतात. सध्या एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होतो आहे ज्यात एक मुलगा पेरेंट्स मिटिंगचं नावं ऐकताच रडायला लागतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलांच्या मनात नक्की कोणती भिती असेल? ही ते दोघं एवढे घाबरतात की ते रडायलाही लागतात. आपण काय मस्ती करतो हे जर का पालकांसमोर आलं तर काय होईल अशी त्यांच्यामनात भिती असते. पालक आपल्याला ओरडतील आणि त्यामुळे आपल्याला काही ऐकावं लागेल याबाबत ती घाबरत असावेत बहुदा. तेव्हा अशावेळी त्यांची चांगली फजिती असते. पालकांनाही हसू आवरता येत नाही. परंतु या व्हिडीओतून तुम्ही पाहू शकता की एक मुलगा फक्त पेरेंट्स मिटिंगचं नावं ऐकतो आणि तो घाबरतो. त्यानंतर तो काय म्हणतो हे पाहूनच तुम्हाला धक्का बसेल. 


हेही वाचा : उर्फी जावेद मुलीसोबत...? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!


या व्हिडीओत हा मुलगा पाहा काय सांगतो आहे. आपल्या वडिलांनाच काय बोलायचं काय नाही याचे धडे देताना दिसतो आहे. मिटिंगमध्ये गेल्यावर वडिलांनी काय बोलावं आणि काय नाही हे तो सांगताना दिसतो आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. नेटकरीही या व्हिडीओखाली भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे. सोबतच त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खोडक्यात यावेळी तो आपल्या पालकांना खोटंच बोलायला सांगतो आहे. तेव्हा चला तर मग पाहुया की नक्की ती यावेळी काय बोलतो आहे. हा मुलगा म्हणतो की, ''मी शाळेतून येतो, कुकीज खातो आणि झोपायला जातो हे शिक्षकांना सांगू नका, तर त्याऐवजी तुम्ही शिक्षकाला असं सांगा की मी शाळेतून येतो आणि खिचडी खाऊन झोपतो.” यावर वडील म्हणतात, “मी खोटं का बोलायचं…? तू लापशी आणि खिचडी अजिबात खात नाहीस… खूप स्नॅक्स खातोस.” यावर मुलगा म्हणतो की, ''ही गोष्ट तुम्हाला शिक्षकांना सांगण्याची गरज नाही. पुढे तो म्हणतो की, तुम्ही खोटं बोलणार नसाल तर मम्मी बोलेलं, तुम्ही काहीच बोलू नका असंही मुलगा वडिलांना सांगतो. या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाख व्ह्यूज आले आहेत.