viral python video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात, काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात. (viral python attacked on woman she is in trouble asking for help )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.


आणखी वाचा: Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा


व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे सापाचा. हो पण यात एका सापाने महिलेवर असा काही हल्ला केला कि तिला सुद्धा समजलं सुद्धा नाही. खरतर पिंजऱ्यात या सापाला ठेवण्यात आलं होत. महिला कदाचित केअर टेकर असावी .


पिंजरा साफ करण्याच्या हेतूने तिने पिंजऱ्याचं झाकण  उघडलं आणि तोच क्षणार्धात या अजगराने या महिलेचा हात कडाडून पकडला. त्याचा चावा घेतला. सुरवातीला महिलेला वाटलं कि तिची सुटका होईल;


आणखी वाचा:भारतासाठी पुढील 2 महिने खतरनाक; बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी झाली तर ...


पण अजगराने पकड आणखी घट्ट केली आणि महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्याताकदीसमोर  तिचा निभाव लागेना. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आतापर्यंत लाखो जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे.