Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन....

Updated: Oct 28, 2022, 06:32 PM IST
Video : कोंबड्याने बांग दिली आणि झाला कहर..सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा title=

Viral cock video on social media:  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात, काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे हा व्हिडीओ पहिल्यांनंतर तुम्ही पोट धरून हसाल हे नक्की.. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये चला तर पाहूया.. (viral video cock Rooster and fell down video goes viral )

आणखी वाचा: गाणं गायला गेला आणि सर्वांसमोर पॅन्ट.. 

पूर्वी गावाकडे कोंबड्याने बांग दिली कि सर्वजण जागे व्हायचे (cock rooster every morning) तोच त्यावेळचा सर्वांचा गजर असायचा. आणि पहाट झाली कि कोंबडा आरवायचा आणि त्याच्या आवाजाने सर्व उठायचे .पहाटे (Morning) उठण्यासाठी कोणताही गजर (alarm)

लावण्याची गरज नव्हती. आजही गावाकडे काही ठिकाणी अशीच पहाट होते, मात्र, शहरातली परिस्थिती हि फारच वेगळी आहे इकडे सिमेंटच्या भिंतीच जग आहे इकडे माणसांना राहायला जागा नाहीये प्राणी कुठे पाळणार अशी परिसथिती आहे,  त्यामुळे पाळीव प्राणी पाळण्याचा प्रश्नच येत नाही. कोंबडे काय चिमण्याही दिसेनाशा झाल्या आहेत.  (viral video cock Rooster and fell down video goes viral )

आजही ग्रामीण भागात अनेक पाळीव प्राणी पाळले जातात कोंबडे, बकरे ,गायी,बैल यांसारखे पाळीव प्राणी पळाले जातात. ग्रामीण भागात पशुपालन आजही उदरनिर्वाहाचा पर्याय म्हणून केलं जात. 

आणखी वाचा: भारतीयांनो पुढील 2 महिने अतिमहत्त्वाचे..येऊ शकते उपासमारीची वेळ

नुकताच एका कोंबड्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे हा कोंबडा त्याच्या सवयीप्रमाणे आरवला पण त्यांनतर असं काही झालं कि  ते पाहून तुंम्ही पोट धरून हसू लागाल. हा व्हिडीओ (Viral Video) कोंबडा आरवताना असला तरी याचं कारण थोडं वेगळं आहे. मात्र, हा कोंबडा ज्याप्रकारे आरवतो आहे. ते पाहून तुम्ही खळखळून हसाल.

व्हिडीओ पाहा आणि खळखळून हसा!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा कोंबडा असा काही आरवतोय कि त्याचाच श्वास एका झटक्यात, घेऊन मोकळा केला कि काय असं जणू दिसत आहे. आरवणं झाल्यांनतर तो धाडकन खाली कोसळतो. हा व्हिडीओ खरोखरंच खूप हसवून जातो. आता इतकं वाचल्यानंतर तुम्हालाही हा व्हिडीओ पाहण्याचा मोह आवरता येत नसणार हे नक्की चला तर मग पाहूया कोंड्याचा हा खास वायरल व्हिडीओ.  (viral video cock Rooster and fell down video goes viral )