Snake Eat Big Eggs Viral Video on Social Media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)


मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 


सोशल मीडियावर बरेच व्हिडीओस व्हायरल(VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA) होत असतात सापांचे  व्हिडीओ (SNAKES VIDEO) पाहण जास्त पसंत केले जातात..


सोशल मीडियावर सापांचे  व्हिडीओस खूप व्हायरल होत असतात.नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत या व्हिडिओमध्ये एक साप आहे मात्र त्या सापाने जे काही केलं आहे ते पाहून भल्या भल्यांना घाम फुटला आहे. 


आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि कमेंट्ससुद्धा केल्या आहेत . 


साप अंडी खातो हे तर आपल्याला माहित आहेच (snake eating egg) पण छोट्या आकाराच्या सापाने भलं मोठं अंड खाल्ल्याचं कधी ऐकलंयत का किंवा कधी पाहिलत का ? नसेल पाहिलत तर हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.. एक छोट्या आकाराचा साप आणि एक भलं मोठं (snake swollow egg) अंड  असा हा व्हिडीओ आहे पाहता पाहता अशक्य वाटणारं कृत्य या सापाने करून दाखवलं .आणि ते अंड सहज गिळलंसुद्धा . 


पाहताना धक्काच बसेल असा हा व्हिडीओ आहे.