viral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही...चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला...video पाहून तुम्हीही व्हाल चकित
एक महाकाय किंग कोब्रा (King cobra viral video) आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही एकमेकांपुढे झुकायला तयार नाहीयेत (viral video)
Viral snake video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral) होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.
यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media) मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात. (viral trending video of king cobra and snake fighting who will win is interesting)
आणखी वाचा: HappyBirthdayDeepikaPadukone : दीपिकाच्या मनात आत्महत्येचा विचार...; यश, पैसा, प्रसिद्धी असूनही ती असे दिवस काढतेय?
आणि शेअर सुद्धा करतात, मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ नाही तर एक फोटो खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.
साप म्हटलं कि भल्या भल्याना घाम फुटतो.सोशल मीडियावर सापांचे व्हिडीओ खूप पाहिले जातात, साप चुकून आपल्या समोर जरी आला तरी आपली घाबरून त्रेधा तिरपट उडते,
सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात आणि ते फार भयानक असतात पाहताना आपल्याच अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
आणखी वाचा: Astro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.. तुम्ही या आधी सापाने दुसऱ्या कुठल्या प्राण्याची शिकार करताना पाहिलं असेल पण कधी दोन सापांची फायटिंग पहिलीयेत का? (fight of two snakes)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय किंग कोब्रा आणि त्याच्या मानाने दिसायला लहान असलेल्या एक साप यांच्यात तुफान फायटिंग चालू होती यावेळी दोघेही एकमेकांपुढे झुकायला तयार नाहीयेत. (viral trending video of king cobra and snake fighting who will win is interesting)
हा व्हिडीओ पाहताना तुमची नजर जराही इकडे तिकडे वळणार नाही इतका भयानक हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून एक मात्र शिकायला मिळत की कधीच आपल्या प्रतिस्पर्ध्याला कमी समजता कामा नये. आकारावरून नाही तर हिंमतीवरून कोण लहान आणि मोठं हे ठरत हे मात्र नक्की