क्या बात हैं! विमानात सर्व्ह केला `लिट्टी चोखा`... VIDEO पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल
Litti Choka in Flight: तुम्हाला जर का तुमच्या आवडीचा पदार्थ विमानात खायला मिळाला तर तुमचाही (litti chokha and pickle in the flight) आनंद द्विगुणित झाल्याशिवया राहणार नाही. सध्या अशाच एका प्रवाशाची मनोकामना पुर्ण झाली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Viral Plane Video) पाहिलात का?
Litti Choka in Flight: तुमच्या आवडीचे पदार्थ जर का तुम्हाला विमानात मिळाले तर तुम्हाला वेगळाच आनंद (Passenger shares litti choka video) झाल्याशिवाय राहणार नाही. विमानात आपल्याला आपल्या आवडीचे पदार्थ खायला मिळणार नाहीत म्हणून आपल्यालाही प्रतिक्षा करावी लागते आणि कधी आपण आपला विमान प्रवास संपवतोय व मस्त हॉटेलमध्ये जाऊन आपल्या आवडीचे पदार्थ ट्राय करतोय असा विचार आपला होतो. परंतु थांबा... अशाच एका प्रवाश्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. त्याला चक्क (Litti Chokha in Flight) विमानात त्याच्या आवडीचा लिट्टी चोखा खायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडीओ त्यानं ट्विटरवर शेअर केला आहे. विमानातील या प्रवाशाने आपला हा व्हिडीओ सगळ्यासमवेत शेअर केला आहे आणि आता या व्हिडीओला अनेकांच्या सकारात्मक कमेंट्सही येताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर विमानातले असे अनेक व्हिडीओज व्हायरल होताना आपण पाहतो. हे व्हिडीओज लोकं फार एन्जॉय करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर आकर्षकाचा बिंदू ठरला आहे. बिहारचा लिट्टी चोखा हा प्रसिद्ध आहे. या प्रवाशाला लिट्टी चोखा समवेत लोणचंही सर्व्ह (passenger eats litti choka in filght) करण्यात आलं आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ शेअर करत या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, विमानात अशाप्रकारे लिट्टी चोखा खाणं याचा आनंदच वेगळा आहे. (viral video bihar special litti chokha was served in flight passengers shares video on social media netizens reacts)
@chaprazila या युझरनं ट्विटरवर हा व्हिडओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं आपला हा अनुभव शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतो की, विमानात पिझ्झा आणि बर्गरपेक्षा खाण्यापेक्षा अशाप्रकारे टेस्टी लिट्टी चोखा खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असं त्यानं म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याला सर्व्ह केलेल्या लिट्टी चोखाची (person eating litti chokha in flight) झलकही त्यानं दाखविली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांत्या तोंडाला अक्षरक्ष: पाणी सूटले आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहिल्याशिवाय चैन मिळणार नाही. या व्हिडीओला आतापर्यंत 9 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओखाली अनेकांनी सकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ हा एन्जॉयही केला आहे तर अनेकांनी या व्हिडीओला ट्रोलही केलं आहे. त्यामुळे या व्हिडीओ अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहे. तुम्हालाही लिट्टी चोखा आवडतो का मग तुम्हीही हा व्हिडीओ पाहायलाच हवा. सध्या सोशल मीडियावर विमानातले अनेक गमतीशीर व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. यात लग्नसोहळ्यापासून ते प्रपोझलपर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.