Bhaai Ka Birthday: सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल (Social Media Viral) होत असतात त्यातून लग्नाचे आणि बर्थडे व्हिडीओज (Birthday Video) हेही सगळीकडेच ट्रेण्ड होत असतात. असाच एक बर्थडे व्हिडीओ सगळीकडेच सध्या ट्रेण्ड होतो आहे. हा पाहून तुमच्याही हास्याचे फाव्वारे उडायला वेळ लागणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या सगळ्यांच्याच नजरा वेधून घेतो आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या खाली खूप सारे लाईक्स आणि कमेंट्सही येत आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरलही होतो आहे. हसून हसून लोक तर हा व्हिडीओ (Funny Video) पाहून अक्षरक्ष: बेहाल झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ जर का पाहिलात तर तुम्हालाही वेड लागल्याशिवाय राहणार नाही. सध्या हा व्हिडीओ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण आपल्या मित्रांच्या बर्थडे पार्टीमध्ये चांगलीच मज्जा करत असतो. एकत्र केक कट करण्यापासून ते डान्स, मौजमज्जा आणि संगीत या सगळ्यांचीच एक मज्जा असते. आपल्या मित्रांना आपण सरप्राईज देण्यासाठी खूप खूप उत्सुक असतो. त्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो आणि आपल्यालाही या सगळ्यात मज्जा वाटत असते. परंतु अशी मज्जा करणं मात्र एका तरूणाच्या अंगाशी आलं आहे. त्यानं आपल्या मित्रासाठी सरप्राईज (Birthday Surprise) दिलं खरं परंतु त्याचे सगळे प्रयत्न हे व्यर्थ गेले आहेत. 


सध्या असाच एका व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे ज्यात एका मित्राला मात्र त्याच्या यारच्या बर्थडेलाच मोठं सरप्राईज मिळालं आहे. आपल्या मित्रासाठी त्यानं सगळं काही केलं. त्याच्यासाठी केकही आणला आणि पण केक कटिंग (Cake Cutting) करताना त्याला मात्र खूप मोठच सरप्राईज मिळालं. आपल्या मित्राच्या अंगावर स्नो स्प्रे (Snow Spray) टाकायला गेला आणि झालं काहीतरी भलतंच. त्यांच्या हातात तो स्नो स्प्रे होता खरा. त्यातून त्याच्या योग्य निशाण्यावर म्हणजे त्याच्या मित्राच्या डोक्यापुढे धरलाही होता परंतु झालं उलटच. त्यानं तो स्प्रे उलटा धरला होता त्यामुळे त्याच्या त्यानं स्प्रेचं बटणं दाबलं तोच त्याच्या तोंडावरच तो स्प्रे उडाला आणि त्यांचा संपुर्ण चेहराच पांढरा आणि गारेगार झाला. 


हेही वाचा - Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?


आपल्या भाई का बर्थडेला आपल्या मित्राची अशी फजिती झालेली पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अक्षरक्ष: हास्याचा फवारा (Funny Comments on Video) सोडला. या व्हिडीओखाली अनेक विनोदी कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे कमेंट्स पाहून तर तुम्हाला अजून हसायला येईल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यातून हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात का?