Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

आपण चिकन खाण्याचे शौकिन आहोतच परंतु चिकनसोबत चुकूनही हे काही पदार्थ खाणं तुम्हाला महागात पडू शकतं. 

Jan 28, 2023, 21:45 PM IST

लोकांमध्ये अशी भीती असते की चिकन, मासे किंवा वांगी खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्यानंतर गंभीर आजार होतात तेव्हा जाणून घेऊया की नक्की यामागील सत्य काय? 

1/5

Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

milk

आपल्या सगळ्यांनाच चिकन खायला आवडते परंतु असे म्हटलं जाते की चिकनसोबत दूध पिणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

2/5

Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

viral

पांढरे डाग (व्हिटिलिगो ल्यूकोडर्मा) या आजाराबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात.

3/5

Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

health

अनेकांना शरीरावर पांढरे ढाग येण्याची भिती असते. नेक लोक हे डाग घालवण्यासाठी कडुलिंब किंवा गोमूत्र वापरतात.

4/5

Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

news

मासे, कोंबडी किंवा वांगी खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्यास पांढरे डाग पडण्याची भीती अनेकांच्या मनात असते. परंतु यात काही वैज्ञानिक पुरावे नाहीत.

5/5

Chicken and Milk: चिकन खाल्ल्यानंतर दूधाचे सेवन केल्यास होतात शरीरावर गंभीर परिणाम?

chicken

अनेकदा चिकन खाल्ल्यानंतर दही किंवा दूध न खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)