Viral Video old couple : नवरा बायकोच नातं जगातील सर्वात सुंदर नातं आहे. प्रेमाने परिपूर्ण असं हे नातं आहे. (husband wife viral video) लग्न करताना आपण एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतो काही जोडपी ते वचन त्या सर्व आणाभाका आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि पाळतात सुद्धा. अगदी वयोवृद्ध होईलपर्यंत एकमेकांना प्रत्येक सुखदुःखात साथ देतात. (love of husband wife) उत्तर वयात नवरा बायको हेच तर दोघे एकमेकांचा खरा आधार असतात. हे प्रेम आयुष्यभर टिकवणं खूप महत्वाचं असतं.याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरतहोतोय ज्याची खूप चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. सोशल मीडियावर(social video) नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात .हे व्हिडीओ खूप पहिले जातात चर्चिले जातात.


सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.


आणखी वाचा: viral: बाब्बो..वाघाने हवेत एवढ्या उंचावर घेतली झेप..video पाहणारे अवाक् !


यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)


मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 


आणखी वाचा: viral video : 'नाद रे नाद'..शिवरायांच्या गाण्यावर चिमुकल्याचा नादभारी डान्स..


नुकताच जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्या व्हिडीओने सर्वांचीच मन जिंकली आहेत. लग्न सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो.लग्नातील सर्व आठवणी आपण जपून ठेवतो. 


महिलांना त्यांच्या लग्नातील पोशाख अत्यन्त प्रिय असतो उतरत्या वयात त्या आठवणींचा खजिना आपल्याला सुखद अनुभव देत असतो ,असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात, एक वयोवृद्ध आजी तिच्या लग्नातील पोशाख घालून नटून थटून बसते आणि तिचा पती म्हणजेच आजोबा तिला पाहून भारावून जातात.



आणि अशी काही रिअक्शन देतात कि व्हिडीओ पाहणारे सर्वच सुखावून जातात, सध्या या आजोबांची रिअक्शन सोशल मीडियावर चांगलीच विरळ झाली आहे.