viral video : 'नाद रे नाद'..शिवरायांच्या गाण्यावर चिमुकल्याचा नादभारी डान्स..

सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

Updated: Nov 13, 2022, 10:04 AM IST
viral video : 'नाद रे नाद'..शिवरायांच्या गाण्यावर चिमुकल्याचा नादभारी डान्स.. title=

viral dance video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

सध्या सोशल मिडीआयवर एका लहान मुलाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.(small boy dance viral) लग्न समारंभात नाच गाणं येतच लहान मुलांपासून ते अगदी थोर मोठ्यांपर्यंत सर्वच जीव ओतून नाचतात,

लग्नातील नाचाची बरेच व्हिडीओ प्रसिद्ध होतात. कुणाच्या डान्स स्टेप्स तर कुणाचे डान्समधील एक्सप्रेशन्स फेमस होतात आणि असे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नाचणारे एका रात्रीत स्टार बनतात अशाही घटना घडल्या आहेत. 

सध्या जो व्हिडीओ व्हायरल  चिमुकला असा काही भाव खाऊन गेलाय कि क्या बात ! 'शिवरायांच्या बुद्धीचा लागला पार' या गाण्यावर या छोट्याश्या मुलाने असे काही एक्सप्रेशन्स दिलेत कि पाहणारा प्रत्येकजण तोंडातच बोटे घालेल. 

जसा गाण्याच्या बिट वाजला त्याच ठेक्यावर या चिमूरड्याने जो काही ताल धरला आणि नाचलंय कि खरंच वाह क्या बात म्हणावाचं लागेल.. 

तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात तर वारंवार पाहतच बसलं हे नक्की...