viral: बाब्बो..वाघाने हवेत एवढ्या उंचावर घेतली झेप..video पाहणारे अवाक् !

सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. 

Updated: Nov 13, 2022, 11:49 AM IST
viral: बाब्बो..वाघाने हवेत एवढ्या उंचावर घेतली झेप..video पाहणारे अवाक् ! title=

Viral tiger video :  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

प्राण्यांचे व्हिडीओ पाहन खूप पसंत केलं जात. प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. 

वाघ (tiger) हा प्राणी रुबाबदार तर आहेच. शिकार करताना त्याचा swag इतर वेळी वावरताना त्याचा तोरा सगळंच जाम भारी असतो.सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. (viral video of tiger everyone shocked )

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाहीये पण, जो कोणी हा व्हिडीओ पाहत आहेत ते सर्व तोंडात बोटे घालत आहेत. अक्षरशः काही मिनिटं डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच हा वाघ हवेत भिरकावलेल्या मांसाच्या तुकडा पकडण्यासाठी उंच उडी मारतो. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आलाय कि पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत.. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PUPSTAR (@pupstar_lite)

या व्हिडिओला आतापर्यंत खूप लाईक्स आले आहेत.लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. या व्हिडिओवर आता भरपूर कंमेंट्स येऊ लागल्या आहेत.