ठाणे :अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आता ठाण्यात भरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखिल भारतीय व्यंगचित्रकार संमेलना तर्फे ठाण्यातील विविध ठिकाणी २० आणि २१ जानेवारी दरम्यान विद्यार्थी महिला आणि सर्व वयोगटासाठी कार्यशाळा, प्रदर्शन तसंच परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय.. यात दिवंगत व्यंगचित्रकारांची चित्र देखील ठाणेकरांना पाहायला मिळणार आहेत.