Y Letter Baby Names : `य` अक्षरावरुन मुलांची नावे, अर्थ वाचताच मन होईल खुश
Baby Boy And Girl Name With Y : `य` अक्षरावरुन मुलांचे नाव निवडणे कठिण होत असल्यांचा अनेकांचा अनुभव आहे. असं असताना खालील मुला आणि मुलींची नावे आणि त्याचे अर्थ समजून घ्या.
हिंदू धर्मानुसार मुलांचं नाव ठेवण्यासाठी त्याची जन्मपत्रिका काढली जाते. यावेळी नावरशीवरुन कोणतं नाव ठेवायचं याच्यासाठी आद्याक्षर पंडित आणि गुरुंजीकडून घेतलं जातं. अशावेळी 'य' अक्षर आलं असेल तर खालील नावांचा विचार करा. कारण अनेकदा पालकांना 'य' अक्षरावरुन मुला-मुलींची नावे मिळणे कठिण होते अशावेळी ही नावे नक्कीच तुम्हाला मदत मिळतील.
मुलांची 'य' अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ
यदावेस्वारा - 'यदावेस्वारा' हे नाव अतिशय युनिक आहे. भगवान कृष्ण असे या नावाचे अर्थ आहे.
युवेन - 'युवेन' नावाचा अर्थ आहे राजा. या नावाचा अर्थ खास असल्यामुळे मुलासाठी निवडा हे नाव.
योचन - 'योचन' हे नाव अतिशय वेगळं आहे. या नावाचा अर्विथ आहे विचार.
योगनिद्रा - योगनिद्रा या नावाचा अर्थ आहे ध्यान.
यामजित - यामजित हे नाव देखील वेगळं आहे. भगवान शिव असा या नावाचा अर्थ आहेय
यातिएश - या नावांचा अर्थ आहे देवाचे भक्त
यथार्त - यथार्त या नावाचा अर्थ आहे ज्याला बदलू शकत नाही.
युगांश - युगांश हे हटके नाव आहे या नावाचा अर्थ आहे ब्रम्हाण्डाचा एक भाग.
योगानंद - संतुष्टि, संतुष्ट असा या नावाचा अर्थ आहे
यशोवर - यशस्वी, तेज असा या नावाचा अर्थ आहे
युग - वेळ, पिढी असा अर्थ असलेले हे नाव अतिशय युनिक आहे.
'य' अक्षरावरुन मुलींची नावे आणि अर्थ
योग्यता - योग्यता या नावाचा अर्थ आहे श्रमता.
यदा - यदा हे अतिशय हटके असं नाव आहे याचा अर्थ आहे आगंतुक.
युक्ता - युक्ता हे देखील अनोखे नाव आहे या नावाचा अर्थ आहे अक्षांश.
योचना - विचार असा या नावाचा अर्थ आहे. आपण योजना ऐकलं आहे पण योचना हे अतिशय वेगळं नाव आहे.
योषिता - महिला असं या नावाचा अर्थ आहे. युनिक नाव आहे मुलीसाठी नक्कीच निवडू शकता.
यशीला - यशीला हे नाव देखील युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे प्रसिद्ध.
यज्ञा - यज्ञा हे देखील दोन अक्षरी वेगळं नाव आहे. या नावाचा अर्थ आहे बलिदान आणि पूजा.
यजनावती - यजनावती या नावाचा अर्थ आहे पूजा. हे नाव देखील तुम्ही निवडू शकता.
यवना - यवना हे नाव अतिशय युनिक आहे. शीघ्र असा या नावाचा अर्थ आहे.
यमिका - यमिका या नावाचा अर्थ आहे रात्र. मुलीसाठी हे नाव नक्कीच निवडू शकता.