लेकीचा घरात जन्म हा शुभ मानला जातो. लेकीचा जन्म झाला की, तिच्यासाठी गोड नावे शोधत राहतात. अशावेळी पालक मुलीसाठी हटके नाव कुठे सापडतात का त्याचा शोध घेत असतात. अशावेळी वेदांवरुन आणि ऋषीच्या नावावरुन ठेवा मुलींसाठी सुंदर नावे. या नावांमध्ये थोडा मॉडर्न टच आहेच सोबत या नावांमध्ये जुना पारंपरिक अर्थ देखील दडलेला आहे. 


वेदांवरुन मुलींसाठी नावे-अर्थ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेद हे भारतीय धर्माचे आणि संस्कृतीचे मूळ मानले जातात. चार वेद आहेत. ते चार वेद म्हणजे ऋग्वेद. यजुर्वेद , सामवेद आणि अथर्ववेद . पहिले तीन वेद - ऋग्, यजुर आणि साम - हे त्रयी-विद्या ("त्रिगुण ज्ञान") म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या वेदांचा भारतीयांच्या मनावर खूप परिणाम आहे. तेव्हा वेदांरुन मुलींना निवडा खास नावे.


वेदवित - वेदांवरुन मुलींसाठी हे नाव शोधलं आहे. वेदांचा आशीर्वाद असा याचा अर्थ आहे. 
वेदश्री - वेद आणि श्री असा या नावाची फोड होते. श्री म्हणजे परमेश्वरवर. वेदातील परमेश्वर असा या नावाचा अर्थ आहे. 
वेदाक्षी - वेदांचा अंश अशी वेदाक्षी असा याचा अर्थ आहे. 
वेदाज्ञा - वेद आणि आज्ञा म्हणजे परमेश्वराची आज्ञा. हे नाव अतिशय खास आहे. कारण यामधून परमेश्वराच्या आदेश दिसून येतो. 
वेदिका - वेदिका हे नाव अतिशय सामान्य वाटत असलं तरीही याचा अर्थ खास आहे. वेदिका हे नाव मुलीसाठी निवडू शकता. 


ऋ अक्षरावरुन मुलींची नावे-अर्थ 


ऋ हे मराठीतील कठीण असे मुळाक्षर आहे. या मुळाक्षरावरुन मुलींना नाव द्यायचं असेल तर खालील नावांचा विचार करा. ऋ अक्षरावरुन मुलींसाठी खास नावे आणि अर्थ देखील. 


रिशिका - रिशिका हे नाव देखील युनिक आहे. ज्ञाना, ज्ञानी असा या नावाचा अर्थ आहे. 
रिवा - पूजा, पूजेसाठी असा या नावाचा अर्थ आहे. रिवा हे नाव युनिक आहे. या नावाचा अर्थ अतिशय खास आहेय 
अनीका - अनीका म्हणजे उत्साह, तेजस्वी, तेजस्वी असा चेहरा असं या नावाचा अर्थ आहे. 
वेदा - वेदा म्हणजे ज्ञान. वेदा हे मुलीसाठी अतिशय खास असं नाव आहे. 
उर्वी - उर्वी म्हणजे अर्थ. उर्वी हे नाव देखील मुलीसाठी युनिक आहे.