Video : वसुबारस विशेष! वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अप्रतीम रांगोळी
Vasubaras Diwali Rangoli : दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा आहे तसा तो रांगोळीचा देखील आहे. भारतात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. वसुबारसनिमित्त दारा काढा सुंदर रांगोळी
Diwali Rangoli Designs Video : दिवाळी हा प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण आहे. दारावर कंदील आणि दिव्यांची आरास, बघावं तिकडे फक्त रोषणाई...दिवाळीत लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराची सजावट केली जाते. त्यासोबत दारोदारी रांगोळी काढण्याची परंपरा आहे. पूर्वी ठिपक्याची रांगोळी काढली जायची. आता संस्कार भारती आणि फुल्यांची रांगोळी काढली जाते. दिवाळी म्हटलं की दारात रांगोळी हवीच. वसुबारसनिमित्त दारात सुबक रांगोळी काढण्यासाठी आज आम्ही काही डिझाईन्स आणल्या आहेत. (Easy Vasubaras rangoli for Diwali how to make it Rangoli video)
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस...या सुरेख आणि सुंदर रांगोळी तुमच्या घराची शोभा वाढवतील हे नक्की.
रांगोळी काढली नाही तर दिवाळीची सजावट अपूर्ण वाटतं हे नक्कीच.
जर तुम्हाला अतिशय बारीक, अवघड रांगोळी डिझाइन करता येत नसेल, तर ही रांगोळी नक्कीच तुम्हाला आवडेल.
रंगीबेरंगी रांगोळ्या घराची शोधा वाढवतात. ही अतिशय वेगळी आणि सुंदर रांगोळी डिझाइन आहे जी तुम्हाला आवडेल.
दिवाळी रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्सने दिवाळीला तुमच्या दारातील रांगोळीचीच चर्चा होईल.