एक्सफायर झालेली औषधे खाऊ नयेत यात शंका नाही. तसेच त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याचा सल्ला दिला जातो. परंतु औषधे एक्सपायर झाल्यानंतरही तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतात. यामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत. ज्यासाठी अनेकदा लोकं हजारो पैसे खर्च करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एक्सपायर औषधांचे असे जबरदस्त उपयोग माहित नसतील, तर ते जाणून घ्या 


ब्लॅक ड्रेनेज होईल साफ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा कचरा साचल्याने गटार तुंबते. ही समस्या बहुतेक स्वयंपाकघर आणि बाथरूममध्ये उद्भवते. त्याच्या साफसफाईला उशीर करण्याचा पर्याय नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरी पडलेल्या कालबाह्य औषधांची मदत घेऊ शकता. यासाठी 4-5 गोळ्या गरम पाण्यात चांगल्या प्रकारे विरघळवून रात्री झोपण्यापूर्वी सिंकमध्ये ठेवाव्यात. काही तासांत हा अडथळा दूर होईल.


नाल्यांमधून आलेले किडे दूर करा


सिंक, बाथरूम ड्रेनेज आणि उघडे नाले हे कीटकांना घरात प्रवेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, आपण कालबाह्य औषधांची पावडर किंवा द्रावण तयार करू शकता आणि ते या ठिकाणी शिंपडा.


बुरशी साफ करायला होईल फायदा 


तुमच्या कपाटांवर किंवा टाइल्सवर बुरशी आली असेल तर ती काढण्यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या ज्यामध्ये एक्सपायर झालेली झालेली औषधे थोड्या प्रमाणात घाला. आता ब्रशच्या मदतीने या पाण्याने बुरशीचा भाग स्वच्छ करा.


उंदीर घालवण्यासाठी 


जर तुमच्या घरात खूप उंदीर असतील तर त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी विष विकत घेण्याची गरज नाही. एक्सपायर झालेली औषध तुम्ही पावडर स्वरुपात तयार करुexpired medicine reuses, what to do with expired medicine, use of expired medicine,  एक्सपायर औषधांचा वापर कसा कराल, एक्सपायर झालेल्या औषधांच काय कराल,  शकता आणि त्यात मैदा किंवा बेसन मिसळून खायला देऊ शकता. त्याचा प्रभाव वाढविण्यासाठी, आपण त्यात काही प्रमाणात तंबाखू देखील जोडू शकता.