Optical Illusion : या फोटोत लपलेत काही पक्षी-प्राणी, जीनियस असाल तरच शोधाल
Optical Illusion : हा एक असा फोटो आहे जिथे काही पक्षी आणि प्राणी लपले आहेत. जे अवघ्या 10 ते 15 सेकंदात ओळखायचे आहे.
Optical Illusion IQ Test : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला थोडा वेळ देणे गरजेचे असते. अशावेळी अनेकदा Optical Illusion ची मदत होते. स्वतःची IQ टेस्ट करण्याची ही एक उत्तम संधी असते. असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 10 पक्षी-प्राणी लपले आहेत. जे तुम्हाला अवघ्या 10 ते 15 सेकंदात शोधायचा आहे.
काय आहे या फोटोत
हा फोटो अतिशय सामान्य दिसत आहे. ज्यामध्ये झाडं-झुडपं आहे. डोंगर दिसत आहेत. मोठी झाडं देखील आहे. या सगळ्यात 10 पक्षी-प्राणी देखील लपले आहेत. महत्वाचं म्हणजे हा फोटो तुम्हाला फक्त 10 ते 15 सेकंदच पाहायचा आहे.
वापरा ही सोपी ट्रिक
हा फोटो बघताना एक सोपी ट्रिक वापरायची आहे. डोळी 70 टक्के बंद करायचे आहेत. या फोटोत तुम्हाला ते पक्षी-प्राणी दिसतील. पण वेळ काही सेकंदांचा आहे.
एक हिंट करेल मदत
या फोटोत तुम्हाला कोणते पक्षी-प्राणी दिसणार आहेत हे सांगतो ज्यामुळे तुम्हाला तो आकार बघणं सोप्प होईल. पोपट, कोंबडी, कोल्हा, हत्तीस घोडा, मगर, बदक, वळू आणि हरीण यासारखे प्राणी-पक्षी या फोटोत आहेत.
10 सेकंदात शोधा प्राणी
10 ते 15 सेकंदात जर तुम्ही हे प्राणी शोधलात तर तुम्ही खरंच जिनिअस आहात. अनेकदा स्वतःला तपासून पाहणे अत्यंत गरजेचे असते. रोजच्या धावपळीत आपण तेच तेच आयुष्य जगत असतो. स्वतःच्या मेंदूला काही तरी वेगळं देणं अत्यंत गरजेचे असते. अशावेळी या ऑप्टिकल इल्युझनची खूप मदत होते.
निराश होऊ नका
तुम्ही 10 ते 15 सेकंदात जर प्राणी-पक्षी शोधले नाहीत तर निराश होऊ नका. आम्ही तुम्हाला तो फोटो दाखवतो. ज्यामध्ये तुम्ही अगदी सहज डोळ्यांनी 10 प्राणी-पक्षी पाहू शकता. यामध्ये पोपट, कोंबडी, कोल्हा, हत्तीस घोडा, मगर, बदक, वळू आणि हरीण या प्राणी आणि पक्षी यांचा समावेश आहे.