मुलांची दोन अक्षरी नावे, घ्यायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत
Baby names : मुलांसाठी दोन अक्षरी नावे आणि अर्थ ज्यामुळे शोध होईल कमी.
आजकाल प्रत्येकाला आपल्या मुलांसाठी छोटी आणि खास नावे ठेवायला आवडतात. लहान मुलांसाठी मोठ्या नावांची जुनी फॅशन आता गेली आहे. आता प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी लहान नावे शोधतो. लहान नावे म्हणजे दोन अक्षरांची नावे किंवा तीन अक्षरांची नावे आजकाल प्रचलित आहेत. जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी 2 अक्षरे असलेली छोटी नावे शोधत असाल तर तुम्ही येथे दिलेल्या नावांची मदत घेऊ शकता.
आजचा लेख याच विषयावर आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या मुलांना कोणती दोन अक्षरांची नावे देऊ शकता. ते पाहा.
दोन अक्षरी मुलांची नावे आणि अर्थ
रब - (Rab) - परमेश्वर असा या नावाचा अर्थ आहे,
प्रेम - (Prem) - प्रेम, प्रेमाचं प्रतिक
अभी – (Abhi) - अभी, शूर, ज्याला भिती नाही असा तो
अमर – (Amar) - ज्याला मरण नाही असा तो, जो नावाप्रमाणेच अमर आहे
वेद – (Ved) - वेद, अभ्यास
शिव – (Shiv) - शिव शंकराचे नाव
नाथ – (Nath) - नाथ हे नाव नाथ पंथाकडून आलेलं आहे
होरी – (Hori) - होरी हे युनिक नाव आहे
हेम – (Hem) हेम हे मुलासाठी सर्वोत्तम नाव आहे.
ऐश – (Aish) - ऐश म्हणजे आनंद, ऐश्वर्य.
आदि – (Aadi) - आदिनाथ असा त्याचा अर्थ आहे.
अंशु – (Anshu) - अंशु देवाचा अंश असा
अर्थ – (Arth) -- अर्थ अतिशय खास असं नाव आहे
दक्ष – (Daksh) - कायम दक्ष असेल तो
नील – (Neel) - नील हे लोकप्रिय नाव आहे
आशु – (Ashu) - आशु हे नाव टोपण नाव म्हणूनही वापरु शकतो.
आयु – (Aayu) - आयु हे नाव आयुष्मान
आवी – (Aavi) - आवी हे नाव अतिशय युनिक आहे.
देवा _ (Deva) - परमेश्वराचं नाव
ध्रुव – (Dhruv)- ध्रुवतारा
लकी – (Laki) - सकारात्मक
वीर – (Veer) - वीर देवता
जय – (Jay) - कायम विजयी असा
हरी – (Hari) - विठ्ठलाचे नाव