IND vs NZ T20 Live: भारत- न्यूझीलंड पहिला T20 सामना रद्द
IND vs NZ T20 LIVE: टी-20 विश्वचषकानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना रद्द करण्यात आला.
India vs New Zealand T20 Live Score - टी-20 विश्वचषकानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी 20 सामना आज वेलिंग्टन येथे रंगणार होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.
Latest Updates
न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला टी-२० सामना एकही चेंडू टाकल्याशिवाय रद्द करण्यात आला आहे. आता रविवारी माऊंट माउंगानुईमध्ये हवामान चांगले राहण्याची अपेक्षा करू शकतो.
IND vs NZ : वेलिंग्टनमध्ये पाऊस सतत वाढत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी २.१६ पर्यंत पाऊस न थांबल्यास आजचा सामना रद्द करण्यात येऊ शकतो.
खेळाडूंनी चाहत्यांची भेट घेतली
पावसामुळे नाणेफेक अद्याप झालेली नाही. खेळाडूंनी घेतली चाहत्यांची भेट
बीसीसीआयचं ट्वीट
नाणेफेक अद्याप नाही
वेलिंग्टनमध्ये खराब हवामान आणि पावसामुळे टॉस अद्याप झालेला नाही. सध्या मैदानात झाकून ठेवण्यात आले. तसेच न्यूझीलंडमध्ये अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे खेळपट्टी लवकर सुकवता येते.
Ind vs Nz T20 Update: वेलिंग्टनमध्ये पाऊस, सामना उशिरा सुरू होऊ शकतो