LIVE उत्तरप्रदेश निवडणूक 2017 निकाल
LIVE उत्तरप्रदेश निवडणूक 2017 निकाल
Latest Updates
उत्तरप्रदेशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांची विजयी रॅली
मतदारांनी दिलेल्या कौलाचा आम्ही मान राखतो... पण, यातून विकास हरला आणि व्होटबँकेचं राजकारण जिंकलं असंच दिसतंय - राजीव शुक्ला, काँग्रेस
मुबारकपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री अखिलेश यादव पिछाडीवर... बसपाचे शाह आलम आघाडीवर
भाजप 304, सपा-काँग्रेस 70, बहुजन समाज पक्ष 19 तर इतर 10 जागांवर आघाडीवर
मुख्यमंत्री पदासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती, प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, केंद्रीय आरोग्य मंत्री महेश शर्मा यांच्या नावाची चर्चा
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात...?
नागरिकांनी सपा-काँग्रेसची युती धुडकावून लावली, विकासाला मिळाली मतं - योगी आदित्यनाथ, भाजप
कामाच्या आधारावर मतं मिळाली... महिला आणि युवकांचा प्रतिसाद - प्रकाश जावडेकर, भाजप
भाजपनं गाठला 292 चा आकडा... आत्तापर्यंतचं भाजपचं सर्वात मोठं यश... 1991 मध्ये भाजपला मिळाल्या होत्या 221 जागा
किसी की जित पे मातंग मनाने से क्या फायदा... अपनी हार का सबब तो पुछों - भाजप नेते माधव भंडारींचा विरोधकांना टोला
लखनऊमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं जोरदार सेलिब्रेशन
नोटाबंदीचा, आर्थिक धोरणांचा मोदी सरकारला फायदाच
मोदी फिव्हर कायम... भाजप 244 सपा-काँग्रेस 72, बहुजन समाज पक्ष 26 तर इतर 10 जागांवर आघाडीवर
उत्तरप्रदेशात निर्णायक बहुमताकडे भाजपची वाटचाल
मुलायम सिंगांची सून अपर्णा यादव लखनऊमधून पिछाडीवर
उत्तरप्रदेश : पहिल्या कलांमध्ये भाजपला मोठी आघाडी.... भाजप 126, सपा-काँग्रेस 29, बहुजन समाज पक्ष 22 तर इतर 7 जागांवर आघाडीवर
उत्तरप्रदेश : भाजप 57, सपा-काँग्रेस 28, बहुजन समाज पक्ष 19 तर इतर 4 जागांवर आघाडीवर
उत्तरप्रदेशात 75 जिल्ह्यांतील 78 केंद्रांवर मतमोजणी सुरू
लखनऊमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं विजयासाठी होमहवन
कडक सुरक्षेत उत्तरप्रदेशात मतमोजणी सुरू
मतमोजणी केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर
उत्तरप्रदेशचा पहिला कल भाजपच्या बाजुनं
उत्तर प्रदेश (व्हीएमआर)चा एक्झिट पोल
भाजप - 190 ते 210
काँग्रेस - 110 ते 130
बीएसपी - 57 ते 74
इतर - 8
पोस्टल मतांच्या मतमोजणीला सुरुवात
उत्तरप्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडलंय