Live Update : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE

Tue, 27 Sep 2022-4:32 pm,

Latest Updates

  • maharashtra political crises : पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय सभापती आणि कोणीही घेऊ शकत नाही. जर तुम्ही पक्षाचे सदस्यत्व सोडले तर चिन्हांच्या ऑर्डरच्या पॅरा 15 अंतर्गत कसे कार्य करू शकता. - सिंघवी

  • maharashtra political crises : दहाव्या अनुसूचीच्या संदर्भात पक्षांतर्गत लोकशाहीवरील युक्तिवाद मला समजत नाही. याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून कोणतेही सरकार पाडू शकता का? - सिब्बल

     

  • maharashtra political crises : ज्यांनी सदस्यत्व सोडले ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत - सिब्बल

     

  • थोड्याच वेळात निकाल अपेक्षित.

  •  maharashtra political crises : कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नोटीशीच वाचन सुरू

  • maharashtra political crises :  शिवसेनेत 2 गट आहेत असंआयोग कसे ठरवू शकते - सिब्बल

  • maharashtra political crises : पक्षाकडून शिंदेंची नियुक्ती केली होती - कपिल सिब्बल

  • एकनाथ शिंदेंनी स्वेच्छेने सदस्यत्व सोडले - कपिल सिब्बल

  • maharashtra political crises : उद्धव ठाकरे  2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष आहेत - कपिल सिब्बल

  • maharashtra political crises : कपील सिब्बल यांचा युक्तीवाद सुरू 

  • maharashtra political crises : आमदार अपात्र ठरण्याचा अधिकार स्पीकरला, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद

  • maharashtra political crises : आमदार अपात्र ठरवणं पक्षाचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद

  • maharashtra political crises : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू, 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुरू

  • maharashtra political crises : बहुमत नसताना गटनेतेपदावरुन हटवलं, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद.

     

  • maharashtra political crises : बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरेंचा राजीनामा, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

  • maharashtra political crises : बहुमत नसल्यानं हकालपट्टीचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

  • maharashtra political crises : शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.

  • maharashtra political crises : शिंदेंकडे विलिनीकरण हाच पर्याय, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद.

  • maharashtra political crises : शिंदे गटाला नवीन पक्ष काढावा लागेल, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद.

  • maharashtra political crises : पक्षादेश डावलला तर पक्षाला कारवाईचा अधिकार, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.

  • maharashtra political crises : 'अपात्रतेचा पक्षचिन्हावर कसा परिणाम होईल?' सुप्रीम कोर्टाता कपिल सिब्बल यांना सवाल.

  • maharashtra political crises : 'मूळ सेना तुमची मग व्हीप का पाळला नाही'?, 'एकनाथ शिंदे कोणत्या अधिकारात आयोगाकडे गेले'? ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा सवाल

  • maharashtra political crises :  19 जुलैला शिंदे एकटे निवडणूक आयोगासमोर गेले, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद

  • maharashtra political crises : पक्ष बैठकीला गैरहजर राहिल्यानं हकालपट्टी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद.

  • maharashtra political crises : आयोगाच्या कामकाजाबाबत स्पष्टता यावी, शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.

  • maharashtra political crises :    राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा काही संबंध नाही, शिंदे गटांच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.

  • maharashtra political crises : सेनेच्या चिन्हाबाबत सगळ्यांनी बाजू मांडा, धनुष्य  बाण चिन्हाबाबत बाजू मांडण्याचे घटनापीठाचे आदेश.

  • maharashtra political crises : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू, 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण.

  • Pune Beaten : पुण्यात फक्त बघितले म्हणून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सिंहगड परिसरातल्या धायरी येथील घटना, मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक.

  • Russian Khosta Virus : रशियामध्ये सापडला कोरोनासारखा व्हायरस, खोस्ता 2 व्हायरसनं रशियासह जगाची चिंता वाढवली, खोस्ता 2 व्हायरस मानवी पेशींवर करतो हल्ला, खोस्ता 2 व्हायरसचा प्राणी आणि पक्ष्यांनाही धोका.

  • Sanjay Raut : संजय राऊतांच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, ईडीचा राऊतांच्या जामिनाला तीव्र विरोध, राऊतांना दिलासा मिळणार का याकडं लक्ष.

  • PFI Raid : 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापे, संभाजीनगर आणि सोलापुरातही PFIच्या कार्यालयांवर छापे, संभाजीनगरमधून पीएफआयचे 13 कार्यकर्ते ताब्यात, सोलापुरातून एका संशयिताला एनआयएनं घेतलं ताब्यात.

  • Central Government On PFI : PFIवर बंदी लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार, PFIवर बंदीची विविध राज्यांची मागणी, NIA आणि ED छाप्यांमधील पुराव्यांच्या आधारे बंदीचा विचार, गुप्तचर खात्याच्या हाती PFIचे सर्व कट, सूत्रांची माहिती

  • Maharashtra Political Update : राज्यातील सत्तासंघर्षावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर आज सुनावणी, राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह पाहता येणार.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link