Live Nanded municipal election results : नांदेड महापालिका निवडणूक निकाल

Surendra Gangan Thu, 12 Oct 2017-3:24 pm,

 नांदेड महापालिका निवडणूक २०१७ निकाल

Latest Updates

  • - काँग्रेसचा ५० जागांवर विजय तर १५ जगांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत, भाजपने केवळ ३ जागांवर विजय मिळवलाय तर शिवसेनेला १ जागेवर समाधान मानावे लागेलय

  • -  काँग्रेसचा ४३ जागांवर विजय तर १३ जागांवर आघाडी, महापालिकेत काँग्रेसने गाठला बहुमताचा आकडा, भाजपाकडे दोन तर शिवसेनेला मिळाली एक जागा 

  • - नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेने खाते उघडले, शिवसेनेचे तरोडा खु.मधून बालाजी कल्याणकर विजयी

  • नांदेड : एम आय एम चे प्रदेश अध्यक्ष सय्यद मोईन यांची आई होळी प्रभाग 14 मधून पराभूत, जकीया बेगम याना काँग्रेसच्या उमेदवार शबाना बेगम यांनी हरवले २५० मतांनी

  • - काँग्रेस १५ जागांवर विजयी, तर भाजपच्या उमेदवार शांता गोरे कौठा प्रभागातून विजय, भाजपने खाते खोलले,

  • - नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपला अजुनही खाते खोलता आलेले नाही,  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची तिच स्थिती, काँग्रेसने मारली बाजी

  • – काँग्रेस २५ तर भाजप ३ जागांवर आघाडीवर तर  प्रभाग ११ मधून काँग्रेसच्या आशिया बेगम अब्दुल हबीब विजयी

  •  - हैदरबाग प्रभागातून काँग्रेसच्या शेर अली यांचा विजय तर  प्रभाग क्रमांक ११ हैदरबागमधून कॉंग्रेसकडे ४ जागा कायम

  • - पालिका निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ 
    कॉंग्रेस - 20
    भाजप - 01
    शिवसेना - 01
    राष्ट्रवादी - 00
    एम आय एम - 00

  • - पालिका निवडणुकीत अशोक चव्हाण यांचीच सरशी, काँग्रेसचे उमेदवार १९ जागांवर आघाडीवर, भाजप पिछाडीवर तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर 

    कॉंग्रेस - 19
    भाजप - 02
    शिवसेना - 01
    राष्ट्रवादी - 00
    एम आय एम - 00

  • - नांदेड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरी राहण्याची शक्यता, अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही

  • -  चौथ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर, भाजप पिछाडीवर 
    काँग्रेस - 18
    भाजप - 1
    शिवसेना - 1
    एम आय एम - 1

  • -  तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार १७ जागांवर आघाडीवर, भाजप केवळ एका जागेवर आघाडीवर

  • -  प्रभाग १, ५ आणि ११ मधून काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर, भाजपची पिछेहाट कायम

  • - काँग्रेस १२ जागा आघाडीवर तर भाजप ५ जागा आघाडीवर 

  • - काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर, काँग्रेसने खाते उघडले

  • नांदेड : महापालिका निवडणुकीला सुरुवात, भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर   

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link