PAK vs NZ Semi Final Live: पाकिस्तानची फायनलमध्ये धडक, 7 विकेंटने जिंकला सेमी फायनलचा सामना
Pakistan vs New Zealand Live, T20 World Cup 1st Semi Final: सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Pak vs NZ Live, T20 World Cup 1st Semi-Final : सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी20 वर्ल्ड कपमधील हा पहिला उपांत्य सामना असणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्त्वं बाबर आझम करणार असून, केन विलियमसनच्या खांद्यावर न्यूझीलंडची (Pak vs Nz) धुरा असणार आहे.
Latest Updates
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्युझीलंड विरूद्धचा सेमी फायनल सामना पाकिस्तानने जिंकला आहे. या विजयासह पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचली आहे. आता पाकिस्तानला भारताच्या प्रवेशाची उत्सुकता लागली आहे.
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान 57 धावा करून आऊट झाला आहे. पाकिस्तान विजयाच्या नजीक पोहोचली आहे.
पाकिस्तान 132/2LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानने अर्धशतक पुर्ण केले आहे. रिझवानच्या या अर्धशतकी खेळीनंतर पाकिस्तान विजयाच्या नजीक पोहोचला आहे.
पाकिस्तान 112/1LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानला पहिला धक्का बसला आहे. बाबर आझम 53 धावावर आऊट झाला आहे. ट्रेट बोल्टने त्याची विकेट घेतली.
पाकिस्तान 105/1LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score :न्यूझीलंडने दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करायला पाकिस्तानने बिनबाद 100 धावा पुर्ण केल्या आहेत. बाबरने अर्धशतक ठोकलं आहे.
पाकिस्तान 100/0LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्यूझीलंडने दिलेल्या 152 धावांचा पाठलाग करायला पाकिस्तान मैदानात उतरली आहे. बाबर आणि रिझवान मैदानात उतरले आहेत.
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : न्यूझीलंडने 4 विकेट गमावून 152 धावा केल्या आहेत. डेरिल मिचेलच अर्धशतक आणि केन विल्यम्सन 46 धावांच्या बळावर न्यूझीलंडने इतक्या धावा केल्या आहेत. आता पाकिस्तानला फायनल गाठण्यासाठी 153 धावांचे लक्ष्य पुर्ण करावे लागणार आहे.
न्यूझीलंड 152/4LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. केन विल्यम्सन 46 धावा करून बाद झाला.
न्युझीलंड : 117/4
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स 6 धावा करून बाद झाला.
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score : पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूवर शादाब खानने डेव्हॉन कॉनवेला धावबाद केले. कॉनवेने 20 चेंडूत 21 धावा केल्या. केन विल्यमसन सध्या क्रीजवर खेळत आहे.
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score & Updates: टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (सी), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : न्यूझीलंडच्या संघातील संभाव्य खेळाडू / प्लेइंग 11
फिन एलन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, टिम साउथी, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्टNew Zealand vs Pakistan T20 World Cup Live : पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11
मोहम्मद रिजवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हारिस रऊफ आणि शाहीन आफ्रिदीNew Zealand vs Pakistan T20 World Cup Live : भारतासाठीही हा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण, भारत इंग्लंडविरोधातील सामना जिंकल्यास अंतिम सामन्यात Pak किंवा Nz चं आव्हान असेल.
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : सिडनीच्या मैदानावर मोठ्या धावसंख्येच्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत. जो संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. त्यांच्याकडून खेळपट्टीवर तुफानी फटकेबाजीची अपेक्षा केली जात आहे.
वाचा : PAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : ग्रुप-1 मध्ये अग्रस्थानी असणाऱ्या न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सध्याच्या घडीला NZ चा कर्णधार केन विलियमसनसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं या सामन्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली राहिली नसली तरीही संघानं उपांत्य फेरीत धडक मारली. ही पाकिस्तानच्या संघासाठी आणि खुद्द बाबर आझम याच्यासाठीही एक मोठी संधी ठरणार आहे. त्यामुळं Babar Azam आता या संधीचं सोनं करतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.