Live Update : शिवसेना दसरा मेळाव्याचे महत्त्वाचे अपडेट

Wed, 05 Oct 2022-9:46 pm,

Latest Updates

  • Dasara Melava :अन्याय करून कुणाचाही पक्षप्रवेश नको - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava :तुम्ही कधी कुणाला चापट तरी मारली का ? -एकनाथ शिंदे

     

  • Dasara Melava :आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या -एकनाथ शिंदे  

  • Dasara Melava : कटप्पा स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता, तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : आम्ही विमानतळाला दि. बा. पाटील नाव दिलं - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : मोदी, शाहांचा हस्तक असल्याचा अभिमान - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : आता मराठी माणूस फसणार नाही - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : थापाही तुमच्या बरोबर राहिला नाही, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला 

  • Dasara Melava : बघतो करतो असं माझं काम नाही  - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava :  एका फोनवर मी कामं करून देतो, कोविडमध्ये अनेकांनी जीव धोक्यात घातला  - एकनाथ शिंदे

     

  • Dasara Melava : तुम्ही आमचा बाप, मुलगा, नातू काढला - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : आता तुमच्या भेटीगाठींचा  उपयोग नाही - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : तुम्ही वर्क फ्रॉम होम करत होतात, तुमचं कुटुंब हम दो हमारे दो,  एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

  • Dasara Melava : आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणार नाही - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : सावरकर आमचं दैवत, तुम्ही सावरकरांचा अपमान सहन केला - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : मी घेणारा नाही तर देणारा माणूस - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : अमित शाहांनी 370 कलम हटवलं, बाळासाहेबांचं स्वप्न अमित शाहांनी पूर्ण केलं - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : पंतप्रधान मोदींची जगाला भुरळ, मोदींनी  देशाचं नाव जगात पोहचवलं,  एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक 

  • Dasara Melava : काँग्रेसला अध्यक्षही मिळत नाही - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या पिल्लावळ्यांना ठेचून काढलं जाईल - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : संघावर बंदीची मागणी हास्यास्पद,  देशाच्या उभारणीत संघाचं मोठं योगदान - एकनाथ शिंदे 

     

  • Dasara Melava : देशविघातक शक्तींना सोडणार नाही  - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात गेले, कोविड काळात तुमचं दुकान चालू  झाले, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला  

  • Dasara Melava : वेडे लोकचं इतिहास घडवतात - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : कधी तरी आत्मपरिक्षण करा- एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : तुम्ही सत्तेसाठी लाचार झालात, सत्तेसाठी तुमची हिंदुत्वाला तिलांजली, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

  • आम्हीच बाळासाहेबांचे शिलेदार - एकनाथ शिंदे

     

  • Dasara Melava : ही गद्दारी नव्हे तर गद्दार - एकनाथ शिंदे

     

  • Dasara Melava : मविआ आली त्याचवेळी गद्दार , 2019 ला गद्दारी झाली, एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला. 

  • Dasara Melava : बाळासाहेबांचे विचार सोडणार नाही, बाळासाहेबांचे खरे वारसदार हा जनसमुदाय - एकनाथ शिंदे

  • Dasara Melava : राज्यभर आम्हाला प्रचंड प्रतिसाद - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava : खरी शिवसेना  कोण याच उत्तर गर्दीनं दिलं  - एकनाथ शिंदे 

  • Dasara Melava :ठाकरे गटाकडून 50 खोक्यांच्या रावणाचं दहन 

  • Dasara Melava :शिवाजी पार्क मिळू न द्याचा डाव होता - उद्धव ठाकरे 

     

  • Dasara Melava : बाळासाहेबांचं रुप लावून सेना पळवतात , उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला. 

  • Dasara Melava : आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका - उद्धव ठाकरे  

  • Dasara Melava : मोहन भागवत मशिदीत जाऊन आलेत -  उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava :  मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडलं का ?, उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना सवाल. 

     

  • Dasara Melava : देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे, पुन्हा देशामध्ये गुलामगिरी येईल  - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : सगळे प्रकल्प गुजरातला चालले - उद्ध ठाकरे 

  • Dasara Melava : 100 पैकी  90 दिवस हे दिल्लीत होते, मिंधे सरकारचा दिल्लीत कुर्निसात - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : मी विचारांची परंपरा पुढे नेतो, पाकव्याप्त जमीन घेऊन दाखवा - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : कोंबडीचोरांवर बोलणार नाही -  उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : गायीवर काय बोलता, महागाईवर बोला, महागाई लपवायला हिंदुत्वाचा डोस- उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : आम्ही कायदा पाळणार आणि तुम्ही डुकरे पाळणार - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : देवेंद्रजी आम्हालाही कायदा कळतो, मनावर दगड ठेवून फडणवीस उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना टोला.

  • Dasara Melava : आनंद दिघे एकनिष्ट होते, आनंद दिघे जाताना भगव्यातून  गेले - उद्धव ठाकरे 

     

  • Dasara Melava : ती बाप चोरणारी औलाद - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : भाजपने पाठीत वार केला तुम्ही साक्षीदार आहात - उद्धव ठाकरे

  • Dasara Melava : आता रावण दहन करायचं आहे 50 खोक्याच्या रावण आहे - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava : आता ही गर्दी पाहून गद्दारांना प्रश्न पडला असेल - उद्धव ठाकरे

  • Dasara Melava : होय हे गद्दार हे गद्दारच आहेत, गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही - उद्धव ठाकरे

  • Dasara Melava : हे तुमचं प्रेम विकत मिळत नाही - उद्धव ठाकरे

     

  • Dasara Melava :  जुने दसरा मेळावा माझ्या अजूनही  लक्षात - उद्धव ठाकरे 

  • Dasara Melava :  उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात

  • Dasara Melava :  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जयदेव ठाकरेंची हजेरी.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link