तीन नगरपालिका निवडणूक निकाल २०१७
राज्यातील लातूर,परभणी आणि चंद्रपूर नगरपालिका मतमोजणीला सुरुवात
Latest Updates
चंद्रपूर मनपा अंतिम निकाल : मनपाच्या 66 जागांपैकी भाजपला 36 जागांसह स्पष्ट बहुमत. काँग्रेस 12, शिवसेना 2, मनसे 2, राष्ट्रवादी 2, बसपा 8 अपक्ष 4. अपक्ष 4 जागांमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप देशमुख यांचा समावेश
परभणी मनपा अंतिम निकाल : काँग्रेस 31, राष्ट्रवादी 18, भाजप 08, शिवसेना 06, अपक्ष 02
लातूर मनपा अंतिम निकाल : भाजपला स्पष्ट बहुमत, ३६ जागांवर भाजप, ३३ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा.
परभणी मनपा : काँग्रेस 31, राष्ट्रवादी 10, भाजप 7,शिवसेना 7 अपक्ष 1
लातूर मनपा : महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून ३८ जागांवर भाजप, ३१ जागांवर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०१ जागा मिळाली आहे. या ठिकाणी शिवसेनेला खातेही खोलता आलेले नाही.
चंद्रपूर मनपा : प्रभाग 9 मधील 4 जागा भाजपला.भाजप 31, काँग्रेस 11, शिवसेना , 2 , मनसे 1, अपक्ष 1, राष्ट्रवादी 2, महापौर राखी कंचर्लावार- भाजप विजयी, भाजप 27 जागा, बहुमताकडे वाटचाल
परभणी मनपा : प्रभाग 15
विजयी उमेदवार
(अ) सौ मंगला मुदगकर (भाजप)
(ब) अशोक डहाळे (भाजप)
(क) रंजना सांगळे (भाजप)
(ड) नंदकुमार दरक (भाजप)
(ई) विद्या पाटील (भाजप)
प्रभाग 2
विजयी उमेदवार
(क) चांद सुभाना (राष्ट्रवादी)
(ब) अली खान (राष्ट्रवादी)
(अ) शेख फहाद (राष्ट्रवादी)
(ड) अमेरिका बेगम (राष्ट्रवादी)
लातूर मनपा : भाजपला स्पष्ट बहुमत, ३६ पेक्षा अधिक जागा
चंद्रपूर मनपा : प्रभाग 15मध्ये शिवसेनेने खाते उघडले, याच प्रभागात मनसेला 1 जागा, याच प्रभागात काँग्रेसचे गटनेते प्रशांत दानव विजयी, भाजपला 1 जागा.
लातूर मनपा : भाजप १८, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस ०१ जागेवर विजयी.
चंद्रपूर मनपा : महापौर राखी कंचर्लावार भाजप विजयी. भाजप 27 जागा.बहुमताकडे वाटचाल
परभणी मनपा : परभणी प्रभाग 3 अ मधून काँग्रेसचे अनिता रवींद्र सोनकांबळे विजयी,, ब मधून काँग्रेससचे शेख फरहत सुलताना शेख अब्दुल मुजाहेद विजयी, क मधून काँग्रेसचे खान मेहमूद मजीद विजयी तर ड मधून शिवसेनेचे अमरदीप रोडे विजयी
लातूर मनपा : प्रभाग ०६ आणि प्रभाग १८ मधून भाजपचे सर्व ०७ उमेदवार विजयी, काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी उपमहापौर सुरेश पवार विजयी , भाजप ०७, तर काँग्रेस ०१ जागेवर विजयी
चंद्रपूर मनपा : निकाल + आघाडी- भाजप 23, काँग्रेस 9, रा.कॉ. 2, अपक्ष 1
लातूर मनपा : काँग्रेस २४ ठिकाणी आघाडीवर, भाजप ३८ ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर.
चंद्रपूर मनपा : प्रभाग 10 निकाल काँग्रेस -3, राष्ट्रवादी 1, रा.कॉ.चे माजी न.प.अध्यक्ष दीपक जयस्वाल विजयी
लातूर मनपा : प्रभाग १० अ मधून काँग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनिकर जवळपास एक हजार मतांनी विजयी
परभणी मनपा : काँग्रेस २१ तर राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर
चंद्रपूर मनपा : भाजप १२ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवरलातूर मनपा : भाजप ३४ तर काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर.
चंद्रपूर मनपा : भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजप ८ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवरलातूर मनपा : भाजपला सत्तेची संधी, बहुमतासाठी केवळ ३ जागांची गरज, काँग्रेसचा पुरता सफाया, आमदार अमित देशमुख यांना जोरदार धक्का
चंद्रपूर मनपा : प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या २ तर काँग्रेस १ आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय
लातूर मनपा : काँग्रेसचे २३ तर भाजपचे ३१ आणि आरपीआय १ ठिकाणी आघाडीवर
चंद्रपूर मनपा : भाजप ८, काँग्रेस ७ आणि अपक्ष १ जागेवर आघाडीवर
परभणी मनपा : प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी
लातूर मनपा : काँग्रेसचे १८ तर भाजपचे २५ उमेदवार आघाडीवर
चंद्रपूर मनपा : प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप उमेदवार विजयी, ४ जागांवर भापचे कमळ फुलले
परभणी मनपा : १० जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर भाजपचे २ , राष्ट्रवादी ३ आणि शिवसेना १ जागेवर आघाडीवर
लातूर मनपा : काँग्रेस २२, भाजप १६, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
परभणी मनपा : ८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर भाजपचे २ उमेदवार आघाडीवर
मनपा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने अजुनही खाते खोललेले नाहीत, काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस
परभणी मनपा : ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार तर भाजपचे २ उमेदवार आघाडीवर
लातूर मनपा : काँग्रेसचे १२ तर भाजपचे १० उमेदवार आघाडीवर
चंद्रपूर मनपा : भाजपचे उमेदवार आघाडीवर, ४ ठिकाणी भाजपची आघाडी
परभणी मनपा : ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर
लातूर मनपा : काँग्रेसचे ६ तर भाजपचे ४ उमेदवार आघाडीवर
परभणी मनपा : काँग्रेसचे 3, भाजपचे 2 उमेदवार आघाडीवर
लातूर मनपा : मतमोजणीला सुरुवात, टपाल मतमोजणी
चंद्रपूर मनपा : मतमोजणीला सुरुवात
परभणी मनपा : मतमोजणीला सुरुवात