U-19 T20 WC Final : भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल, एका क्लिकवर जाणून घ्या अपडेट्स

Sun, 29 Jan 2023-6:33 pm,

आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपचा सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) असा फायनलचा सामना रंगणार आहे. सेनवेस पार्क स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून दोन्ही टीम्समध्ये मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

INDW vs ENGW: आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपचा सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) असा फायनलचा सामना रंगणार आहे. सेनवेस पार्क स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून दोन्ही टीम्समध्ये मोठी टक्कर पहायला मिळणार आहे.

Latest Updates

  • भारतीय गोलंदाजांनी उडवली दाणादाण, इंग्लंडचा ऑलआऊट करत 69 रन्सचं मिळालं लक्ष्य

  • सौम्या तिवारीकडून तुफान रनआऊट, इंग्लंडने गमावल्या 7 विकेट्स

  • इंग्लंडला सहावा धक्का; अर्चना देवीने पकडला अफलातून कॅच

  • इंग्लंडची टॉप ऑर्डर फिस्कटली; टीम इंडियाच्या मुलींना अर्धी टीम धाडली माघारी

  • टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल, इंग्लंडच्या 4 खेळाडूंना दाखवला पव्हेलियनचा रस्ता

  • इंग्लंडच्या मुलींची फलंदाजी गडबडली; तीन खेळाडू पव्हेलियनमध्ये 

  • इंग्लंडच्या टीमची दुसरी विकेट; अर्चना देवीने हॉलंडला धाडलं माघारी

  • इंग्लंडच्या मुलींना पहिला धक्का; तिता साधूने घेतली विकेट

  • इंग्लंडची प्लेईंग 11

    ग्रेस स्क्रिवेंस (कर्णधार), लिबर्टी हीप, नियाम फियोना हॉलंड, सेरेन स्मेल (विकेटकीपर), रयान मॅकडोनाल्ड गे, चारिस पावेली, एलेक्सा स्टोनहाउस, सोफिया स्मेल, जोसी ग्रोव्स, ऐली एंडरसन, हन्ना बेकर

  • टीम इंडियाची प्लेईंग 11

    शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सहरावत, सौम्या तिवारी, गोंगड़ी त्रिशा, ऋचा घोष (विकेटकीपर), हर्षिता बसु, तीता साधु, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोपडा, सोनम यादव

  • टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने टॉस जिंकला, भारतीय मुली प्रथम करणार फिल्डींग

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link