कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भातील आरोपींची माहिती देण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने बक्षीस जाहिर केलं आहे.पानसरे हत्ये संदर्भात हवे असलेले आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची  माहिती देणा-यास महाराष्ट्र सरकारने बक्षीस जाहीर केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्याना सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्या बद्दल माहिती आहे त्यानी राज्य गुन्हे अन्वेशण, किंवा कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहेत. मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्याच आलं आहे.